सेकंद
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सेकंद हे कालमापनाचे एकक आहे. आतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीतील ७ मूलभूत एककांपैकी सेकंद हे एक आहे.
६० सेकंद=१ मिनिट
[संपादन] व्याख्या
आतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीप्रमाणे सेकंदाची व्याख्या सिशियम-१३३ ह्या मूलद्रव्याच्या अणूपासून होणार्या किरणोत्सर्गाच्या frequency चा आधार घेऊन करतात. "सिशियम-१३३ या मूलद्रव्याच्या अतिबारीक अशा २ स्थितींमधील होणार्या परिवर्तनातून निघणार्या किरणोत्सर्गाच्या ९,१९२,६३१,७७० एवढ्या periods चा काल म्हणजे एक सेकंद." अशी सेकंदाची व्याख्या करतात.[१]
[संपादन] संदर्भ
- ↑ Leap Seconds. Time Service Department, United States Naval Observatory. बघितले 2006-12-31 ला.

