ऊष्मगतिकी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ऊष्मगतिक संहति दर्शविणारे सोपे उपकरण
ऊष्मगतिकी.[१] किंवा ऊष्मगतिशास्त्र (इंग्लिश: Thermodynamics, थर्मोडायनामिक्स;) ही उष्णतेचे अन्य ऊर्जाप्रकारांत रूपांतर होत असताना त्याचे गुणात्मक व परिणामात्मक मापन करणारी भौतिकशास्त्राची एक शाखा आहे.
संदर्भ [संपादन]
- ↑ (जानेवारी, इ.स. १९८८) भौतिकशास्त्र परिभाषा कोश. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पृ. १०४१. (मराठी मजकूर)
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- थर्मोडायनॅमिक्स ओपनकोर्सवेअर (ऊष्मगतिकी मुक्त अभ्यासक्रम). नोत्र दाम विद्यापीठ. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |