नीलसृती
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
ताम्रस्रृती व नीलसृती
भौतिकशास्त्रात (अधिक प्रमाणात खगोलभौतिकीमध्ये) एखाद्या वस्तूकडून येणारा प्रकाश वर्णपटात निळ्या रंगाकडे सरकल्यास त्यास नीलसृती असे म्हणतात.