वेधशाळा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हवामानाचा अभ्यास करण्यासाठी आणि नजीकच्या काळात हवामान कसे असेल याचा अंदाज घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रयोगशाळेला वेधशाळा म्हणतात.
महाराष्ट्रातील वेधशाळा [संपादन]
महाराष्ट्रात हवामानविषयक अंदाज टिपण्यासाठी २० वेधशाळा कार्यरत आहेत.
|