ग्रह
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अवकाशात तार्यांभोवती फिरणारा अस्वयंप्रकाशित गोळा. पुरेशा वस्तुमानामुळे आलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याचा आकार गोल असतो.
काही ग्रह खडकाळ (पृथ्वी, मंगळ इ.) तर काही वायुमय (गुरु, शनी इ.) असतात.