सौरऊर्जा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सौरऊर्जा म्हणजे सुर्यापासून मिळवलेली ऊर्जा. सुर्य हा पृथ्वीवरील प्रमुख नैसर्गिक ऊर्जास्रोत आहे.
मुख्यत्वेकरून सौरऊर्जेचा वापर खालील प्रमाणे होतो-

  1. हरितद्रव्य असणारी सर्व झाडे, सुक्ष्मजीव इत्यादी.
  1. बाष्पीभवन
  1. मनुष्यप्राण्यात ड-जीवनसत्व बनवण्यासाठी, सौरविद्युत