कोन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
दोन किरणांमध्ये जोड्ल्या गेलेल्या जागी होणाऱ्या कोन असे म्हणतात. कोनाचे माप म्हणजे नियमित आवर्तनासच्या मापास अंशात किंवा रॅडियन मध्ये मोजले जाते. ते धन किंवा ऋण स्वरुपात व्यक्त करता येतात.
[संपादन] कोनाचे प्रकार
- आंतरकोन
- काटकोन
- कोटिकोन
- तलकोन
- पूरककोन
- प्रविशालकोन
- बाह्यकोन
- लघुकोन
- वर्तुळकेंद्री कोन
- विरुद्ध कोन
- विषम कोन
- विशालकोन
- व्युत्क्रम कोन
- शीर्षकोन
- संगतकोन
- समाविष्ट कोन
- सरळकोन
- सरूप कोन
- संलग्न कोन