दुर्बीण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
दुर्बीण दूर वरील गोष्टी मोठ्या करून पाहण्याचे साधन आहे. यासाठी भींगांचा उपयोग केला जातो. त्याद्वारे प्रकाशाचे वक्रीभवन होऊन प्रतिमा मोथी दिसते. याचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. जसे, खगोलशास्त्रीय निरिक्षणे, समुद्री प्रवास
हौशी दुर्बिणीला कॅमेरा जोडून काढलेले चंद्राचे चित्र