ताम्रसृती
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ताम्रसृती व नीलस्रृती
भौतिकशास्त्रात (अधिक प्रमाणात खगोलभौतिकीमध्ये) एखाद्या वस्तूकडून येणारा प्रकाश वर्णपटात लाल रंगाकडे सरकल्यास त्यास ताम्रसृती असे म्हणतात.