स्टार्क परिणाम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बाह्य स्थितीक विद्युतक्षेत्रामुळे अणू आणि रेणूंच्या वर्णपटरेखांच्या होणार्या स्थानांतरणास व विभाजनास स्टार्क परिणाम असे संबोधले जाते.