छिद्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

छिद्रता (इंग्रजीत पोरोसिटी Porosity). कुठलीही घन वस्तूचे दिखाऊ वस्तुमान हे छिद्रतेवर अवलंबून असते व खर्‍या वस्तूमानापेक्षा कमी असते. छिद्रता जितकी जास्ती तितके दिखाऊ वस्तूमान कमी भरते. उदा स्पंज स्पंजची छिद्रता ही खूप असते त्यामूळे त्याचे खर्‍या वस्तूमानापेक्षा स्पंज बराच हलका असतो. तसेच छिद्रता जितकी जास्त तितके त्या वस्तूत पाणी साठवण्याची क्षमता जास्त असते.