अवरक्त किरण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सूर्यप्रकाशात आढळणारी किरण. यांची तरंगलांबी (750 nm and 100 µm) ही दृश्य प्रकाश किरणांपेक्षा जास्त असते. सूर्य प्रकाशाचा ४७% भाग ह्या किरणानी व्यापला असतो.