तापमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
पाण्याचा गोठनबिंदू सें. आहे.तापमापी येथे उणे १७ तपमान दर्शवित आहे.

इंग्लिश भाषा:Temprature. वातावरणातील उष्णता मोजण्याचे परिमाण.

तापमान हे पदार्थातील कणांची (अणू वा रेणू) सरासरी ऊर्जा मोजण्याचे एकक आहे. पदार्थ किती थंड वा गरम आहे हे मोजण्यासाठी तापमान वापरतात.