अतिनील किरण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सूर्याच्या कोरोनाचे[मराठी शब्द सुचवा] अतिनील किरणांत घेतलेले च्हायाचित्र
सूर्यप्रकाशात आढळणारी किरण. यांची तरंगलांबी ही दृश्य प्रकाश किरणांपेक्षा छोटी असते. यांची तरंगलांबी १०० ते ४०० नॅनोमिटर असते. सूर्यप्रकाशाचा केवळ ७% भाग ह्या किरणांनी व्यापला असतो.