ऊर्जा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उर्जा या पानावरून पुनर्निर्देशित)

ऊर्जा (इंग्लिश: Energy) म्हणजे कोणताही भौतिक बदल घडविण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता होय.

ऊर्जा ही सदैव स्थिर असते. ऊर्जा निर्माण वा नष्ट करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलता येते. (उर्जेच्या अक्षयतेचा नियम). ऊर्जेचे दोन प्रकार आहेत: गतिज ऊर्जास्थितिज ऊर्जा.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये