कर्बोदक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कर्बोदक हे कार्बन, हायड्रोजन, आणि प्राणवायूपासून बनलेले संयुग आहे. या संयुगात इतर कुठलेही मूलद्रव्य नसते आणि हायड्रोजन:ऑक्सिजन (प्राणवायू) यांचे गुणोत्तर नेहेमी २:१ या प्रमाणात असते.

[संपादन] सजीवांमध्ये उपयोग

सजीवांमध्ये कर्बोदके अनेक महत्त्वाची कामे पार पाडतात. साखर आणि साखरेची विभिन्न रूपे ऊर्जा पुरवितात. सेल्युलोज झाडांमध्ये structural component[मराठी शब्द सुचवा](बांधणीचा घटक)म्हणून काम करते. "रायबोज" नावाचे कर्बोदक आर.एन.ए.चा तर "डिऑक्सिरायबोज" डी.एन.ए.चा हिस्सा आहे. याव्यतिरिक्त विभिन्न रूपांमधील इतरही अनेक कर्बोदके रोगप्रतिकार, बीजिकरण, रक्तगोठण इ. क्रियांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात.[१]


[संपादन] संदर्भ

  1. (१९९३) ह्युमन बायोलॉजी अँड हेल्थ. प्रेंटिस हॉल, पृ. ५२–५९. आय.एस.बी.एन. ०-१३-९८११७६-१. 


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये