दाब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भौतिकशास्त्रानुसार दाब म्हणजे एखाद्या वस्तूच्या क्षेत्रावर त्या क्षेत्राच्या प्रतलाला काटकोन करुन देण्यात आलेले बल.

"http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC" पासून मिळविले