कोनीय त्वरण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कोनीय त्वरण हे कोनीय वेगाचा बदलाचा दर किंवा कोनीय वेगाचे कालसापेक्ष भैदिज होय. एसआय एककांमध्ये हे त्रिज्यी प्रत्येकी वर्ग सेकंद मध्ये मोजले जाते. (rad/s२, त्रि/से२). हे परिमाण ग्रीक अक्षर अल्फा (α) ने दर्शविले जाते.[१]
गणिती व्याख्या [संपादन]
कोनीय त्वरण पुढीलप्रमाणे व्याख्यित केली जाते::
, or
,
येथे
हे कोनीय वेग,
हे रेषीय स्पर्शी त्वरण, आणि r हे सहनिर्देशक व्यवस्थातील मूलबिंदूपासून पदार्थापर्यंतचे अंतर.
संदर्भ [संपादन]
|
|||||||||||
, or
,