त्वरण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भौतिकशास्त्रानुसार त्वरण [१] किंवा प्रवेग [२] (मराठी नामभेद: त्वरा ; (इंग्लिश: Acceleration, अॅक्सलरेशन) म्हणजे वेगातील बदलाचा कालसापेक्ष दर होय. वेग ही राशी सदिश असल्यामुळे त्वरणदेखील सदिश राशी आहे. आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीनुसार याचे मूल्य मीटर/सेकंद वर्ग (मी./से.२) एककात मोजतात.
[संपादन] संदर्भ व नोंदी
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||