अवकाश
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
१. विश्वाच्या जडणघडणीतील एक मूलभूत घटक. अशा मितींचा संच की ज्यात सर्व दृश्य वस्तु स्थित आहेत, त्यांना विशिष्ठ आकार आहे आणि ज्यात त्या हलू शकतात.
२. विश्वातील कुठल्याही वस्तूच्या वातावरणाबाहेरील जवळजवळ रिकामी पोकळी.
अंतरीक्ष ला इंग्लिश मध्ये स्पेस् म्हणतात. पृथ्वी च्या बाहेरील जागेस अंतराळ असे संबोधले जाते.
|
|||||||||||||||||||
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |