चुंबकीय आघूर्ण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चुंबकीय आघूर्ण[१] किंवा चुंबकीय परिबल (इंग्लिश: Magnetic moment, मॅग्नेटिक मोमेंट ;) म्हणजे एखाद्या चुंबकाचे विद्युतप्रवाहावर बल लावण्याचे परिमाण ठरवणारी सदिश राशी होय. चुंबकीय क्षेत्रातून वाहणार्या विद्युतप्रवाहावर पडणारा आघूर्ण, अर्थात पीळ, या राशीतून दर्शवला जातो.
गणितीय सूत्रानुसार, चुंबकीय तीव्रता व चुंबकाग्रांमधील अंतर यांचा गुणाकार चुंबकीय आघूर्णाएवढा असतो. समजा,
हे दोन्ही चुंबकाग्रांचे चुंबकीय सामर्थ्य असेल, आणि
हे दोन्हींमधील अंतर असेल, तर चुंबकीय आघूर्ण
खालील सूत्रानुसार गणला जातो :
[संपादन] संदर्भ
- ↑ (इ.स. १९८१) भौतिकशास्त्र परिभाषा कोश. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पृ. ५८९. (मराठी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
