हर्ट्‌झ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हर्ट्झ या पानावरून पुनर्निर्देशित)
SI चिन्ह नाव वारंवारता
daHz डेकाहर्ट्‌झ १० Hz
hHz हेक्टोहर्ट्‌झ १० Hz
kHz किलोहर्ट्‌झ १० Hz
MHz मेगाहर्ट्‌झ १० Hz
GHz गिगाहर्ट्‌झ १० Hz
THz टेराहर्ट्‌झ १०१२ Hz
PHz पेटाहर्ट्‌झ १०१५ Hz
EHz एक्झाहर्ट्‌झ १०१८ Hz
ZHz झीटाहर्ट्‌झ १०२१ Hz
YHz योटाहर्ट्‌झ १०२४ Hz

हर्ट्‌झ (चिन्ह: Hz) हे वारंवारतेचे एकक आहे. एखादी घटना एका सेकंदात किती वेळा घडते याचे हे मोजमाप आहे. एखाद्या घटनेची वारंवारता १ हर्ट्‌झ असली तर त्याचा अर्थ होतो की ती घटना दर सेकंदातून एकदा होते.