Jump to content

शूद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण
ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्र


शूद्र हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार हे सेवा करणारे ब्राह्मण होते. ह्या वर्णातील ब्राह्मणांना अंगमेहनतीची कामे करायची. शिक्षण व देवपूजा करणाऱ्या ब्राह्मणांची,राज्य करणाऱ्या तसेच युद्ध करणाऱ्या व समाजाचे देशाचं संरक्षण करणाऱ्या ब्राह्मणांची आणि व्यापार करणाऱ्या ब्राह्मणांची सेवा करण्याचे काम यांना सोपवले होते.आचार्य चाणक्याच्या काळात व मद्य विक्री करणाऱ्या ब्राम्हणांना शूद्र म्हटलं जात असे.