Jump to content

हरिश्चंद्र देवराम चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरीशचंद्र देवराम चव्हाण

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मतदारसंघ दिंडोरी
कार्यकाळ
इ.स. २००४  इ.स. २००९
मागील हरी शंकर महाले
मतदारसंघ मालेगाव

जन्म २५ डिसेंबर, १९५१ (1951-12-25)
प्रतापगड, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू १४ नोव्हेंबर, २०२४ (वय ७२)[]
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी कलावती हरीशचंद्र चव्हाण
निवास नाशिक
या दिवशी १४ ऑगस्ट, २०१८
स्रोत: General Election 2009

संदर्भ

[संपादन]
  1. "निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन". एबीपी माझा. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.