"नॅशव्हिल (टेनेसी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ७०: ओळ ७०:
[[वर्ग:टेनेसीमधील शहरे]]
[[वर्ग:टेनेसीमधील शहरे]]
[[वर्ग:अमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे]]
[[वर्ग:अमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे]]
[[वर्ग:डेव्हिडसन काउंटी (टेक्सास)]]

१०:५५, १३ नोव्हेंबर २०२१ ची आवृत्ती

नॅशव्हिल
Nashville
अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर


नॅशव्हिल is located in टेनेसी
नॅशव्हिल
नॅशव्हिल
नॅशव्हिलचे टेनेसीमधील स्थान
नॅशव्हिल is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
नॅशव्हिल
नॅशव्हिल
नॅशव्हिलचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान

गुणक: 36°10′N 86°49′W / 36.167°N 86.817°W / 36.167; -86.817

देश Flag of the United States अमेरिका
राज्य टेनेसी
स्थापना वर्ष इ.स. १७७९
क्षेत्रफळ १,३६७.३ चौ. किमी (५२७.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५९० फूट (१८० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ६,३५,७१०
  - घनता ४६५ /चौ. किमी (१,२०० /चौ. मैल)
  - महानगर १५,८२,२६४
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
nashville.gov


नॅशव्हिल (इंग्लिश: Nashville) ही अमेरिकेच्या टेनेसी राज्याची राजधानी, दुसऱ्या क्रमांकाचे शहर व सर्वात मोठे महानगर आहे. नॅशव्हिल शहर टेनेसीच्या उत्तर-मध्य भागात कंबरलॅंड नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ६,३५,७१० इतकी लोकसंख्या असलेले नॅशव्हिल अमेरिकेमधील २५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अनेक संगीत बॅंड येथे कार्यरत असल्यामुळे नॅशव्हिल म्युझिक सिटी असे टोपणनाव मिळाले आहे.

इतिहास

भूगोल

हवामान

अर्थव्यवस्था

जनसांख्यिकी

वाहतूक

शिक्षण

खेळ

खालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ नॅशव्हिलमध्ये स्थित आहेत.

संघ खेळ लीग स्थान
टेनेसी टायटन्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग एल.पी. फील्ड
नॅशव्हिल प्रेडेटर्स आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग ब्रिजस्टोन अरेना

जुळी शहरे

जगातील खालील शहरांचे नॅशव्हिलसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: