थाय्युआन
Jump to navigation
Jump to search
थाय्युआन 太原 |
|
चीनमधील शहर | |
थाय्युआनचे चीनमधील स्थान | |
देश | ![]() |
प्रांत | षान्शी |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ८५९ |
क्षेत्रफळ | ६,९५९ चौ. किमी (२,६८७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २,६०० फूट (७९० मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | ३२,१२,५०० |
- घनता | २,२०० /चौ. किमी (५,७०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + ८:०० |
http://www.taiyuan.gov.cn |
![]() |
चीनमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
थाय्युआन (मराठी नामभेद: तैयुवान ; चिनी: 太原; फीनयीन: Tàiyuán ;) ही चीन देशाच्या षान्शी ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालेले थाय्युआन हे उत्तर चीनमधील सर्वात मोठे शहर आहे.
हे सुद्धा पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत