फ्रँकफोर्ट
Jump to navigation
Jump to search
फ्रांकफुर्ट याच्याशी गल्लत करू नका.
फ्रॅंकफोर्ट Frankfort |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | ![]() |
राज्य | केंटकी |
स्थापना वर्ष | इ.स. १७८६ |
क्षेत्रफळ | ३९ चौ. किमी (१५ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५०९ फूट (१५५ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | २७,७४१ |
- घनता | ७२७ /चौ. किमी (१,८८० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० |
www.frankfort.ky.gov |
![]() |
अमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
फ्रॅंकफोर्ट ही अमेरिका देशाच्या केंटकी राज्याची राजधानी आहे. हे शहर केंटकीच्या उत्तर भागात केंटकी नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली केवळ २७ हजार लोकसंख्या असणारे फ्रॅंकफोर्ट अमेरिकेमधील पाचवे सर्वात लहान राजधानीचे शहर आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |