डोव्हर (डेलावेर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डोव्हर, डेलावेर या पानावरून पुनर्निर्देशित)

डोव्हर हे अमेरिका देशातील डेलावेर राज्याचे राजधानीचे शहर आहे.

केंट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ३६,०४७ होती.