आल्बनी, न्यू यॉर्क
Jump to navigation
Jump to search
आल्बनी Albany |
|||
अमेरिकामधील शहर | |||
| |||
देश | ![]() |
||
राज्य | ![]() |
||
स्थापना वर्ष | इ.स. १६१४ | ||
क्षेत्रफळ | ५६ चौ. किमी (२२ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ३२४ फूट (९९ मी) | ||
लोकसंख्या (२०१०) | |||
- शहर | ९७,८५६ | ||
- घनता | २,११९ /चौ. किमी (५,४९० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० | ||
www.albanyny.org |
![]() |
अमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
आल्बनी (इंग्लिश: Albany) ही अमेरिका देशाच्या न्यू यॉर्क राज्याची राजधानी आहे. हे शहर न्यू यॉर्क राज्याच्या पूर्व भागात हडसन नदीच्या काठावर वसले असून ते न्यू यॉर्क शहराच्या २४० किमी उत्तरेस स्थित आहे. २०१० साली आल्बनी शहराची लोकसंख्या ९७,८५६ इतकी होती.
इ.स. १६१४ साली स्थापन झालेले आल्बनी अमेरिकेमधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |