प्रॉव्हिडन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रॉव्हिडन्स हे अमेरिका देशातील र्‍होड आयलंड राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे.

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१३ सालचे जागतिक अधिवेशन येथे जुलै ५-७ दरम्यान नियोजित करण्यात आलेले आहे.