अ‍ॅनापोलिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अ‍ॅनापोलिस
Annapolis
अमेरिकामधील शहर

2006 09 19 - Annapolis - Sunset over State House.JPG

अ‍ॅनापोलिस is located in मेरीलँड
अ‍ॅनापोलिस
अ‍ॅनापोलिस
अ‍ॅनापोलिसचे मेरीलँडमधील स्थान
अ‍ॅनापोलिस is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
अ‍ॅनापोलिस
अ‍ॅनापोलिस
अ‍ॅनापोलिसचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 38°58′22.6″N 76°30′4.17″W / 38.972944°N 76.5011583°W / 38.972944; -76.5011583

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मेरीलँड
स्थापना वर्ष इ.स. १६४९
क्षेत्रफळ १९.७ चौ. किमी (७.६ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३८,३९४
  - घनता १,९४९ /चौ. किमी (५,०५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.annapolis.gov


अ‍ॅनापोलिस ही अमेरिका देशातील मेरीलॅंड राज्याची राजधानी आहे. हे शहर मेरीलॅंडच्या मध्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते बॉल्टिमोरच्या २६ मैल दक्षिणेस व वॉशिंग्टन, डी.सी.च्या २९ मैल पूर्वेस स्थित आहे.

इ.स. १७८३ ते १७८४ दरम्यान अ‍ॅनापोलिस ही अमेरिका देशाची राजधानी होती.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: