विचिटा (कॅन्सस)
Appearance
(विचिटा या पानावरून पुनर्निर्देशित)
विचिटा Wichita |
||
अमेरिकामधील शहर | ||
| ||
देश | अमेरिका | |
राज्य | कॅन्सस | |
स्थापना वर्ष | इ.स. १८६३ | |
क्षेत्रफळ | ३५९.८ चौ. किमी (१३८.९ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,२९९ फूट (३९६ मी) | |
लोकसंख्या (२०१०) | ||
- शहर | ३,८२,३६८ | |
- घनता | ८८९.९ /चौ. किमी (२,३०५ /चौ. मैल) | |
- महानगर | ६,३०,७२१ | |
प्रमाणवेळ | यूटीसी - ८:०० | |
www.wichita.gov |
विचिटा हे अमेरिका देशाच्या कॅन्सस राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर कॅन्ससच्या दक्षिण-मध्य भागात लिटल आर्कान्सा नदी आणि आर्कान्सा नदीच्या संगमावर वसले आहे. २०१० साली ३.८२ लाख लोकसंख्या असणारे विचिटा अमेरिकेमधील ४९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
इतिहास
[संपादन]विचिटा शहर असलेली जागा हजारो वर्षांपासून भटक्या टोळ्यांचे वसतीस्थान आणि भेटण्याचे ठिकाण होते.[१] येथे इ.स.पू. ३००० च्या सुमारास वस्ती असल्याची नोंद आहे.[२] इ.स. १५४१मध्ये फ्रांसिस्को वास्केझ दि कोरोनाडो येथे आला होता.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "History In Place; American Bungalow magazine; Spring 2009" (PDF). 2012-07-09 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-10-25 रोजी पाहिले.
- ^ Grove Park Archeological Site