बॉइझी (आयडाहो)
Appearance
(बॉइझी या पानावरून पुनर्निर्देशित)
बॉइझी Boise |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | आयडाहो |
स्थापना वर्ष | इ.स. १८६३ |
क्षेत्रफळ | २०७.३ चौ. किमी (८०.० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २,७३० फूट (८३० मी) |
लोकसंख्या (२०१२) | |
- शहर | २,१२,३०३ |
- घनता | १,०३३ /चौ. किमी (२,६८० /चौ. मैल) |
- महानगर | ६,१६,५६१ |
प्रमाणवेळ | यूटीसी-०७:०० |
cityofboise.org |
बॉइझी (इंग्लिश: Boise) ही अमेरिका देशाच्या आयडाहो राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राज्याच्या नैऋत्य भागात बॉइझी नदीच्या काठावर वसलेल्या बॉइझी शहराची लोकसंख्या २०१२ साली २.१२ लाख इतकी आहे. ह्यानुसार बॉइझीचा अमेरिकेमध्ये ९९वा क्रमांक असून अमेरिकेच्या वायव्य भागामधील सिॲटल व पोर्टलंड ह्यांच्या खालोखाल बॉइझी हे तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत