नॅशनल हॉकी लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नॅशनल हॉकी लीग
NHL_Shield.svg
एन.एच.एल.चे मानचिह्न
खेळ आइस हॉकी
प्रारंभ १९१७
संघ ३०
देश कॅनडा ध्वज कॅनडा (७ संघ)
Flag of the United States अमेरिका (२३ संघ)
संकेतस्थळ एन.एच.एल. डॉट कॉम

नॅशनल हॉकी लीग (इंग्लिश: National Hockey League; फ्रेंच: Ligue nationale de hockey—LNH) ही कॅनडाअमेरिकेची संयुक्त संस्थाने देशांमधील एक व्यावसायिक आइस हॉकी खेळाची संघटना (लीग) आहे. नॅशनल हॉकी लीगची स्थापना २२ नोव्हेंबर १९१७ रोजी मॉंत्रियाल शहरामध्ये करण्यात आली. सध्या ३० खाजगी अमेरिकन व कॅनेडियन आईस हॉकी संघ नॅशनल हॉकी लीगचे सदस्य आहेत.

सध्याचे संघ[संपादन]

कॅनडा व अमेरिकेच्या नकाशावरील एन.एच.एल. संघ