Jump to content

पोर्टलंड (ओरेगन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पोर्टलंड, ओरेगन या पानावरून पुनर्निर्देशित)
पोर्टलंड
Portland
अमेरिकामधील शहर


ध्वज
चिन्ह
पोर्टलंड is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
पोर्टलंड
पोर्टलंड
पोर्टलंडचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 45°31′12″N 122°40′55″W / 45.52000°N 122.68194°W / 45.52000; -122.68194

देश Flag of the United States अमेरिका
राज्य ओरेगन
स्थापना वर्ष इ.स. १८४५
क्षेत्रफळ ३७६.५ चौ. किमी (१४५.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५० फूट (१५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ५,५७,७०६
  - घनता १,६५५ /चौ. किमी (४,२९० /चौ. मैल)
http://www.portlandonline.com/


पोर्टलंड हे अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील सर्वात मोठे व अमेरिकेतील २९वे मोठे शहर आहे. पोर्टलंड हे अमेरिकेतील सर्वात हरित तर जगातील दुसरे सर्वात हरित शहर म्हणुन ओळखले जाते.

वाहतूक[संपादन]

पोर्टलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे.