माँटगोमेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माँटगोमेरी
Montgomery
अमेरिकामधील शहर

Alabama River.jpg
माँटगोमेरीजवळील अलाबामा नदी
Flag of Montgomery, Alabama.svg
ध्वज
माँटगोमेरी is located in अलाबामा
माँटगोमेरी
माँटगोमेरी
माँटगोमेरीचे अलाबामामधील स्थान
माँटगोमेरी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
माँटगोमेरी
माँटगोमेरी
माँटगोमेरीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 32°21′42″N 86°16′45″W / 32.36167°N 86.27917°W / 32.36167; -86.27917गुणक: 32°21′42″N 86°16′45″W / 32.36167°N 86.27917°W / 32.36167; -86.27917

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of Alabama.svg अलाबामा
स्थापना वर्ष ३ डिसेंबर १८१९
क्षेत्रफळ ४०४.५ चौ. किमी (१५६.२ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,०५,७६४[१]
  - घनता १,०५९ /चौ. किमी (२,७४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.montgomeryal.gov


माँटगोमेरी (इंग्लिश: Montgomery) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या अलाबामा राज्याची राजधानी व दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. राज्याच्या दक्षिण-पूर्व भागात वसलेल्या माँटगोमेरी शहराची लोकसंख्या २.०५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ३.७५ लाख इतकी आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg

संदर्भ[संपादन]