पियेर, साउथ डकोटा
Jump to navigation
Jump to search
पियेर Pierre |
|
अमेरिकामधील शहर | |
मिसूरी नदी काठावर स्थित पियेरमधील राज्य संसद भवन |
|
देश | ![]() |
राज्य | ![]() |
स्थापना वर्ष | इ.स. १८८० |
क्षेत्रफळ | ३३.९ चौ. किमी (१३.१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,४५३ फूट (४४३ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | १३,६४६ |
- घनता | ४०३.५ /चौ. किमी (१,०४५ /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० |
pierre.sd.gov |
![]() |
अमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
पियेर (इंग्लिश: Pierre) हे अमेरिका देशातील साउथ डकोटा राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर साउथ डकोटा राज्याच्या मध्य भागात मिसूरी नदीच्या काठावर वसले आहे.
२०१० साली पियेरची लोकसंख्या केवळ १३,६४६ इतकी होती. मॉंतपेलिए ह्या व्हरमॉंटच्या राजधानीखालोखाल सर्वात लहान राज्य राजधानी असलेले पियेर हे अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत