लुईव्हिल (केंटकी)
Appearance
(लुईव्हिल या पानावरून पुनर्निर्देशित)
लुईव्हिल Louisville |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | केंटकी |
स्थापना वर्ष | इ.स. १७८० |
क्षेत्रफळ | ४६९.५ चौ. किमी (१८१.३ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४६१ फूट (१४१ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | ७,४६,९०६ |
- घनता | १,९२४ /चौ. किमी (४,९८० /चौ. मैल) |
- महानगर | १४,५१,५६४ |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० |
www.louisvilleky.gov |
लुईव्हिल हे अमेरिका देशाच्या केंटकी राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर केंटकीच्या उत्तर भागात इंडियाना राज्याच्या सीमेजवळ व ओहायो नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ७.४१ लाख लोकसंख्या असणारे लुईव्हिल अमेरिकेमधील २७व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १८व्या शतकामधील फ्रान्सचा सम्राट सोळावा लुई ह्याचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे.
केंटकी डर्बी ही जगप्रसिद्ध घोड्यांची शर्यत लुईव्हिल येथे भरवली जाते.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-02-25 at the Wayback Machine.
- स्वागत कक्ष
- विकिव्हॉयेज वरील लुईव्हिल पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |