आल्बुकर्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आल्बुकर्की
Albuquerque
अमेरिकामधील शहर

Albuquerque Image Box.png

Flag of Albuquerque, New Mexico.svg
ध्वज
आल्बुकर्की is located in न्यू मेक्सिको
आल्बुकर्की
आल्बुकर्की
आल्बुकर्कीचे न्यू मेक्सिकोमधील स्थान
आल्बुकर्की is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
आल्बुकर्की
आल्बुकर्की
आल्बुकर्कीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 35°06′39″N 106°36′36″W / 35.11083°N 106.61000°W / 35.11083; -106.61000

देश Flag of the United States अमेरिका
राज्य न्यू मेक्सिको
स्थापना वर्ष इ.स. १७०६
क्षेत्रफळ ४६९.५ चौ. किमी (१८१.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २९६ फूट (९० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ५,४५,८५२
  - घनता १,१२७ /चौ. किमी (२,९२० /चौ. मैल)
  - महानगर ८,८७,०७७
प्रमाणवेळ यूटीसी - ७:००
www.cabq.gov


आल्बुकर्की हे अमेरिका देशाच्या न्यू मेक्सिको राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर न्यू मेक्सिकोच्या मध्य भागात रियो ग्रांदे नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ५.४६ लाख लोकसंख्या असणारे आल्बुकर्की अमेरिकेमधील ३२व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: