लिंकन, नेब्रास्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिंकन
Lincoln
अमेरिकामधील शहर

USA ne lincoln skyline.jpg

लिंकन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
लिंकन
लिंकन
लिंकनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 40°48′35″N 96°40′31″W / 40.80972°N 96.67528°W / 40.80972; -96.67528

देश Flag of the United States अमेरिका
राज्य नेब्रास्का
स्थापना वर्ष इ.स. १८५६
क्षेत्रफळ २३७.६८ चौ. किमी (९१.७७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,१७६ फूट (३५८ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,५८,३७९
  - घनता १,११९.५ /चौ. किमी (२,८९९ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०६:००
lincoln.ne.gov


लिंकन (इंग्लिश: Lincoln) ही अमेरिका देशाच्या नेब्रास्का राज्याची राजधानी व ओमाहा खालोखाल राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १८५६ मध्ये लँकेस्टर ह्या नावाने स्थापन झालेल्या ह्या शहराचे नाव इ.स. १८६७ साली राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनच्या हत्येनंतर बदलून लिंकन असे ठेवले गेले. लोकसंख्येच्या दृष्टीने लिंकन हे अमेरिकेमधील ७२व्या क्रमांकाचे शहर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: