जेफरसन सिटी, मिसूरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेफरसन सिटी
Jefferson City
अमेरिकामधील शहर

Jefferson City.jpg

Flag of Jefferson City, Missouri.svg
ध्वज
जेफरसन सिटी is located in मिसूरी
जेफरसन सिटी
जेफरसन सिटी
जेफरसन सिटीचे मिसूरीमधील स्थान
जेफरसन सिटी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
जेफरसन सिटी
जेफरसन सिटी
जेफरसन सिटीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 38°34′36″N 92°10′25″W / 38.57667, -92.17361गुणक: 38°34′36″N 92°10′25″W / 38.57667, -92.17361

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मिसूरी
स्थापना वर्ष इ.स. १८३९
क्षेत्रफळ ७३.२ चौ. किमी (२८.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६३० फूट (१९० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ४३,०७९
  - घनता ५६१ /चौ. किमी (१,४५० /चौ. मैल)
  - महानगर १,४९,८०७
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.jeffcitymo.org


जेफरसन सिटी हे अमेरिका देशातील मिसूरी राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर मिसूरी राज्याच्या मध्य भागात मिसूरी नदीच्या काठावर वसले आहे. अमेरिकेचा तिसरा राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसनचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे.

बाह्य दुवे[संपादन]