"उत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २५: ओळ २५:


[[वर्ग:भारतीय रेल्वेचे विभाग]]
[[वर्ग:भारतीय रेल्वेचे विभाग]]
[[वर्ग:राजस्थानमधील रेल्वे वाहतूक]]

२१:५४, ४ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

11 - उत्तर पश्चिम रेल्वे
जयपूर रेल्वे स्थानक

उत्तर पश्चिम रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००२ साली स्थापन झालेल्या उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय जयपूर रेल्वे स्थानक येथे असून राजस्थान राज्याचा बव्हंशी भाग उत्तर पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येतो.

विभाग

उत्तर पश्चिम रेल्वेचे चार विभाग आहेत.

प्रमुख गाड्या

उत्तर पश्चिम रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात.

बाह्य दुवे