Jump to content

"कुकडी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९: ओळ १९:
}}
}}
'''{{लेखनाव}}''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक नदी आहे.
'''{{लेखनाव}}''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक नदी आहे.
'''कुकडी नदी''' [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील छोटी नदी आहे. ही नदी [[घोड नदी]]ची उपनदी आहे. कुकडी नदी ही पश्चिम महाराष्ट्रात, घाटमाथ्यावर उगम पावून पूर्वेकडे वहात जाणाऱ्या नद्यांपैकी एक आहे. [[जुन्नर तालुका|जुन्नर तालुक्यातील]] [[नाणेघाट|नाणेघाटात]] तिचा उगम होतो आणि नंतर ही नदी जुन्नर, निघोज, शिरूर या मोठ्या गावांजवळून वाहत वाहत [[घोड नदी|घोड नदीला]] मिळते.
'''कुकडी नदी''' [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील छोटी नदी आहे. जुन्नर शहराच्या पश्चिमेस सुमारे २२१ किलोमीटर अंतरावर असलेल्या जीवधन किल्ल्याजवळील सह्याद्रीमाथ्यावर कुकडीचा उगम झाला आहे. कुकडी नदी ही पश्चिम महाराष्ट्रात, घाटमाथ्यावर उगम पावून पूर्वेकडे वहात जाणाऱ्या नद्यांपैकी एक आहे. [[जुन्नर तालुका|जुन्नर तालुक्यातील]] [[नाणेघाट|नाणेघाटात]] तिचा उगम झाल्यानंतर ही नदी जुन्नर, निघोज, शिरूर या मोठ्या गावांजवळून वाहत वाहत [[घोड नदी|घोड नदीला]] मिळते.

उत्तरेस हरिश्चंद्रगडावर उगम पावणारी पुष्पावती ही कुकडीची प्रमुख उपनदी आहे. ती कुकडीस जुन्नरच्या पूर्वेस असलेल्या येडगावजवळ मिळते.


==धरणे==
==धरणे==
या नदीवर [[येडगांव धरण|येडगाव]], [[माणिकडोह धरण|माणिकडोह]], [[वडज धरण|वडज]], [[पिंपळगाव जोगा धरण|पिंपळगाव जोगा]] आणि [[डिंभे धरण|डिंभे]] ही धरणे आहेत. ही धरणे, त्यांचे कालवे आणि इतर पाटबंधारे यांनी मिळून [[कुकडी प्रकल्प]] बनला आहे.
या नदीवर [[येडगांव धरण|येडगाव]], [[माणिकडोह धरण|माणिकडोह]] ही धरणे बांधली आहेत. मीना नदीवरील वडज धरण, आर नदीवरील पिंपळगाव जोगे धरण घोड नदीवरील डिंभे धरण, ही सर्व धरणे, त्यांचे कालवे, इतर पाटबंधारे आणि बस्ती-सावरगाव येथील एक पिक‍अप वियर यांनी मिळून [[कुकडी प्रकल्प]] बनला आहे.





२२:०२, ७ एप्रिल २०१२ ची आवृत्ती