Jump to content

"कुकडी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९: ओळ १९:
}}
}}
'''{{लेखनाव}}''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक नदी आहे.
'''{{लेखनाव}}''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक नदी आहे.
'''कुकडी नदी''' [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील छोटी नदी आहे. ही नदी [[घोड नदी]]ची उपनदी आहे. कुकडी नदी ही पश्चिम महाराष्ट्रात, घाटमाथ्यावर उगम पावून पूर्वेकडे वहात जाणाऱ्या नद्यांपैकी आहे. [[जुन्नर तालुका|जुन्नर तालुक्यातील]] [[नाणेघाट|नाणेघाटात]] तिचा उगम होतो. ही नदी जुन्नर, निघोज, शिरूर या मोठ्या गावांजवळून वाहते.
'''कुकडी नदी''' [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील छोटी नदी आहे. ही नदी [[घोड नदी]]ची उपनदी आहे. कुकडी नदी ही पश्चिम महाराष्ट्रात, घाटमाथ्यावर उगम पावून पूर्वेकडे वहात जाणाऱ्या नद्यांपैकी एक आहे. [[जुन्नर तालुका|जुन्नर तालुक्यातील]] [[नाणेघाट|नाणेघाटात]] तिचा उगम होतो आणि नंतर ही नदी जुन्नर, निघोज, शिरूर या मोठ्या गावांजवळून वाहत वाहत [[घोड नदी|घोड नदीला]] मिळते.


==धरणे==
==धरणे==
या नदीवर [[येडगांव धरण|येडगाव]] [[माणिकडोह धरण|माणिकडोह]] ही धरणे आहेत. या धरणांसह इतर धरणांनी मिळून [[कुकडी प्रकल्प]] तयार होतो.
या नदीवर [[येडगांव धरण|येडगाव]], [[माणिकडोह धरण|माणिकडोह]], [[वडज धरण|वडज]], [[पिंपळगाव जोगा धरण|पिंपळगाव जोगा]] आणि [[डिंभे धरण|डिंभे]] ही धरणे आहेत. ही धरणे, त्यांचे कालवे आणि इतर पाटबंधारे यांनी मिळून [[कुकडी प्रकल्प]] बनला आहे.



पहा : [[जिल्हावार नद्या]]
{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{भारतातील नद्या}}
{{भारतातील नद्या}}

२१:४३, ७ एप्रिल २०१२ ची आवृत्ती