Jump to content

"२०१४ लोकसभा निवडणुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो साचेबदल using AWB
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट निवडणूक|election_name=२०१९ भारतीय सार्वत्रिक (लोकसभा) निवडणूक|leader4=|seat_change2={{decrease}}१६२|image3=|leader3=|party3=|seats_before3=|seats3=|seat_change3=|image4=|image5=|seats_before2=२०६|leader5=|party5=|seats_before5=|seats5=|seat_change5=|title=[[भारताचे पंतप्रधान|पंतप्रधान]]|posttitle=|before_election=[[ मनमोहन सिंग]]|after_election=[[नरेंद्र मोदी]]
{{माहितीचौकट निवडणूक|election_name=२०१९ भारतीय सार्वत्रिक (लोकसभा) निवडणूक|leader4=|seat_change2={{decrease}}१६२|image3=|leader3=|party3=|seats_before3=|seats3=|seat_change3=|image4=|image5=|seats_before2=२०६|leader5=|party5=|seats_before5=|seats5=|seat_change5=|title=[[भारताचे पंतप्रधान|पंतप्रधान]]|posttitle=|before_election=[[ मनमोहन सिंग]]|after_election=[[नरेंद्र मोदी]]
before_party = [[भारतीय जनता पार्टी]]|seats2=४४|party2=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]|देश=भारत|नंतरच्या निवडणुकीचे भावी सदस्य=TBA|type=लोकसभा|निवडणूक दिनांक=७ एप्रिल - १२ मे २०१४|ongoing=|आधीची निवडणूक=[[२००४ लोकसभा निवडणुका]]|आधीचे निवडणूक वर्ष=२००४|आधीच्या निवडणुकीचे निर्वाचित सदस्य=[[मनमोहन सिंग]]|नंतरची निवडणूक=२०१९ लोकसभा निवडणुका|नंतरचे निवडणूक वर्ष=२०१९|प्रस्तुत निवडणूक दिनांक=|leader2=[[राहुल गांधी]]|मतदारसंघ=[[लोकसभा|लोकसभेच्या]] ५४५ पैकी ५४३ जागा|बहुमत=२७२|image1=[[File:PM Modi Portrait(cropped).jpg|150x150px]]|leader1=[[नरेंद्र मोदी]]|party1=[[भारतीय जनता पार्टी]]|seats_before1=११६|seats1=२८२|seat_change1={{increase}}१६६|image2=[[File:Rahul_Gandhi.jpg|150x150px]]|after_party=[[भारतीय जनता पार्टी]] map = [[File:Indische Parlamentswahl 2014 Parteien.svg|lang=mr|frameless|upright=1.35]]}}
before_party = [[भारतीय जनता पार्टी]]|seats2=४४|party2=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]|देश=भारत|नंतरच्या निवडणुकीचे भावी सदस्य=TBA|type=लोकसभा|निवडणूक दिनांक=७ एप्रिल - १२ मे २०१४|ongoing=|आधीची निवडणूक=[[२००४ लोकसभा निवडणुका]]|आधीचे निवडणूक वर्ष=२००४|आधीच्या निवडणुकीचे निर्वाचित सदस्य=[[मनमोहन सिंग]]|नंतरची निवडणूक=२०१९ लोकसभा निवडणुका|नंतरचे निवडणूक वर्ष=२०१९|प्रस्तुत निवडणूक दिनांक=|leader2=[[सोनिया गांधी]]|मतदारसंघ=[[लोकसभा|लोकसभेच्या]] ५४५ पैकी ५४३ जागा|बहुमत=२७२|image1=[[File:PM Modi Portrait(cropped).jpg|150x150px]]|leader1=[[नरेंद्र मोदी]]|party1=[[भारतीय जनता पार्टी]]|seats_before1=११६|seats1=२८२|seat_change1={{increase}}१६६|image2=[[File:Sonia Gandhi - India Economic Summit 2006 (cropped).jpg|150x150px]]|after_party=[[भारतीय जनता पार्टी]] map = [[File:Indische Parlamentswahl 2014 Parteien.svg|lang=mr|frameless|upright=1.35]]}}


'''२०१४ लोकसभा निवडणुका''' [[भारत]] देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय [[निवडणुक]]ा आहेत. ७ एप्रिल ते १२ मे, [[इ.स. २०१४|२०१४]] दरम्यान ९ फेऱ्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ह्या निवडणुकांमधून [[सोळावी लोकसभा|सोळाव्या]] [[लोकसभा|लोकसभेमधील]] सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली. १६ मे २०१४ रोजी मतमोजणी करण्यात आली.
'''२०१४ लोकसभा निवडणुका''' [[भारत]] देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय [[निवडणुक]]ा आहेत. ७ एप्रिल ते १२ मे, [[इ.स. २०१४|२०१४]] दरम्यान ९ फेऱ्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ह्या निवडणुकांमधून [[सोळावी लोकसभा|सोळाव्या]] [[लोकसभा|लोकसभेमधील]] सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली. १६ मे २०१४ रोजी मतमोजणी करण्यात आली.

११:१३, ७ मार्च २०२४ ची आवृत्ती

२०१९ भारतीय सार्वत्रिक (लोकसभा) निवडणूक
भारत

लोकसभेच्या ५४५ पैकी ५४३ जागा
बहुमतासाठी २७२ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष
 
नेता नरेंद्र मोदी सोनिया गांधी
पक्ष भारतीय जनता पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मागील जागा ११६ २०६
जागांवर विजय २८२ ४४
बदल १६६ १६२

निवडणुकीपूर्वी पंतप्रधान

मनमोहन सिंग

निर्वाचित पंतप्रधान

नरेंद्र मोदी

before_party       = भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पार्टी map =

२०१४ लोकसभा निवडणुका भारत देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणुका आहेत. ७ एप्रिल ते १२ मे, २०१४ दरम्यान ९ फेऱ्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ह्या निवडणुकांमधून सोळाव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली. १६ मे २०१४ रोजी मतमोजणी करण्यात आली.

भारतीय निवडणूक आयोगानुसार २०१४ साली भारतामधील पात्र मतदारांची संख्या जगामध्ये सर्वाधिक - ८१.४५ कोटी इतकी आहे. २०१४ सालच्या निवडणुका भारताच्या इतिहासामधील सर्वात खर्चिक व सर्वाधिक काळ चालणाऱ्या होत्या. ह्या निवडणुकांवर अंदाजे भारतीय रूपया ३,५०० कोटी इतका सरकारी खर्च तर सर्व पक्ष व त्यांचे उमेदवार ह्यांच्या प्रचारासाठी भारतीय रूपया ३०,५०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

वेळापत्रक

भारतामधील २०१४ लोकसभा निवडणुकांच्या फेऱ्या व तारखा
राज्य/प्रदेश एकूण मतदारसंघ तारीख व मतदारसंघ[]
फेरी १
7 एप्रिल
फेरी २
9 एप्रिल
फेरी ३
10 एप्रिल
फेरी ४
12 एप्रिल
फेरी ५
17 एप्रिल
फेरी ६
24 एप्रिल
फेरी ७
30 एप्रिल
फेरी ८
7 मे
फेरी ९
12 मे
आंध्र प्रदेश 42 - - - - - - 17 25 -
अरुणाचल प्रदेश 2 - 2 - - - - - - -
आसाम 14 5 - - 3 - 6 - - -
बिहार 40 - - 6 - 7 7 7 7 6
छत्तीसगड 11 - - 1 - 3 7 - - -
गोवा 2 - - - 2 - - - - -
गुजरात 26 - - - - - - 26 - -
हरयाणा 10 - - 10 - - - - - -
हिमाचल प्रदेश 4 - - - - - - - 4 -
जम्मू आणि काश्मीर 6 - - 1 - 1 1 1 2 -
झारखंड 14 - - 4 - 6 4 - - -
कर्नाटक 28 - - - - 28 - - - -
केरळ 20 - - 20 - - - - - -
मध्य प्रदेश 29 - - 9 - 10 10 - - -
महाराष्ट्र 48 (यादी) - - 10 - 19 19 - - -
मणिपूर 2 - 1 - - 1 - - - -
मेघालय 2 - 2 - - - - - - -
मिझोराम 1 - 1 - - - - - - -
नागालँड 1 - 1 - - - - - - -
ओडिशा 21 - - 10 - 11 - - - -
पंजाब 13 - - - - - - 13 - -
राजस्थान 25 - - - - 20 5 - - -
सिक्कीम 1 - - - 1 - - - - -
तामिळ नाडू 39 - - - - - 39 - - -
त्रिपुरा 2 1 - - 1 - - - - -
उत्तर प्रदेश 80 - - 10 - 11 12 14 15 18
उत्तराखंड 5 - - - - - - - 5 -
पश्चिम बंगाल 42 - - - - 4 6 9 6 17
अंदमान आणि निकोबार 1 - - 1 - - - - - -
चंदीगड 1 - - 1 - - - - - -
दादरा आणि नगर-हवेली 1 - - - - - - 1 - -
दमण आणि दीव 1 - - - - - - 1 - -
लक्षद्वीप 1 - - 1 - - - - - -
दिल्ली 7 - - 7 - - - - - -
पुडुचेरी 1 - - - - - 1 - - -
एकूण जागा 543 6 7 91 7 121 117 89 64 41

पक्ष व आघाड्या

या निवडणुकीत तीन मुख्य आघाड्या व इतर पक्ष सामील आहेत.

यू.पी.ए.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मुख्य घटक असलेली ही आघाडी १५व्या लोकसभेतील सत्ताधारी पक्ष आहे.

एन.डी.ए. (रा.लो.आ.)

भारतीय जनता पक्ष मुख्य घटक असलेली ही आघाडी १५व्या लोकसभेतील मुख्य विरोधी पक्ष आहे. यातील इतर पक्ष व ते लढवीत असलेल्या जागा --

तिसरी आघाडी

चौदा छोटे व प्रादेशिक पक्ष असलेली ही आघाडी तुरळक जागांवरून या निवडणुका लढवीत आहे.

इतर पक्ष

निकाल

सोळा मे रोजी मतमोजणी झाल्यावर भाजप आणि मित्रपक्षांना ३३६ जागा, काँग्रेस आणि मित्रपक्षांना ६० जागा तर इतर पक्षांना १४७ जागा मिळाल्या. इतिहासात प्रथमच रालोआच्या रूपात देशात पूर्ण बहुमताने निवडून येणारे गैरकॉग्रेस सरकार स्थापना झाले.तर जयललिता यांच्या अद्रमुकला तिसरे स्थान मिळाले.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "General Elections - 2014 : Schedule of Elections" (PDF). 5 March 2014. 5 March 2014 रोजी पाहिले.

बाह्य दुवे