Jump to content

२०१४ लोकसभा निवडणूक निकाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०१४ लोकसभा निवडणुक निकाल या पानावरून पुनर्निर्देशित)

भारताच्या संसदेचे प्रतिनिधीगृह असलेल्या लोकसभेच्या ५४३ जागांसाठी एप्रिल-मे २०१४मध्ये निवडणुका लढविल्या गेल्या. सोळा मे रोजी मतमोजणी झाल्यावर निकाल प्रकाशित करण्यात आले.

यात भाजप आणि मित्रपक्षांना ३३६, काँग्रेस आणि मित्रपक्षांना ६२ तर इतर पक्षांना १४९ जागांवर विजय मिळाला.

खालील तक्त्यात येथील Archived 2013-12-15 at the वेबॅक मशीन. अधिकृत निकाल आहेत.

पक्षविजयबदल
भारतीय जनता पक्ष२८२
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस४४
तृणमूल काँग्रेस३४
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष४
शिवसेना१८
इंडियन युनियन मुस्लिम लीग२
जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी३
ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्‍नेत्र कळ्हम्‌३७
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)९
शिरोमणी अकाली दल४
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया१
संयुक्त जनता दल२
इंडियन नॅशनल लोक दल२
लोक जनशक्ती पक्ष६
राष्ट्रीय जनता दल४
क्रांतिकारी समाजवादी पक्ष१
जनता दल (धर्मनिरपेक्ष)२
तेलंगण राष्ट्र समिती११
राष्ट्रीय लोक समता पक्ष३
स्वाभिमानी पक्ष१
आम आदमी पार्टी४
केरळ काँग्रेस (मणी)१
तेलुगू देसम पक्ष१६
अपना दल२
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट३
समाजवादी पक्ष५
अपक्ष२
एकूण५४३