"करीना कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ २९: | ओळ २९: | ||
'''करीना कपूर''' ([[सप्टेंबर २१]], [[इ.स. १९८०]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) ही [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटांतील]] भारतीय अभिनेत्री आहे. |
'''करीना कपूर''' ([[सप्टेंबर २१]], [[इ.स. १९८०]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) ही [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटांतील]] भारतीय अभिनेत्री आहे. |
||
''रेफ्युजी'' (इ.स. २०००) या चित्रपटाद्वारे चित्रपटसॄष्टीत पदार्पण करुन, तिने त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट नवोदित नायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. परंतु ''मुझे कुछ कहेना है'' (इ.स. २००१) या तिच्या दुसऱ्या चित्रपटाने तिला व्यावसायिक यश मिळवून दिले. त्याच वर्षी आलेल्या ''कभी खुशी कभी गम'' या [[करण जोहर]]-दिग्दर्शित चित्रपटाने हिंदी चित्रपटाचे परदेशातील व्यवसायाचे सर्व उच्चांक मोडण्याएवढे यश कमवले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले आणि याच चित्रपटाने तिला आजवरच्या तिच्या कारकिर्दीतले सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवून दिले. यानंतर करिनेने भरपूर चित्रपट केले; परंतु ते सर्व तिकीटखिडकीवर अपयशी ठरले. या काळात एकाच पठडीच्या भूमिकांमध्ये अडकून पडल्याबद्दल तिच्यावर टीकाही झाली. ''चमेली'' (इ.स. २००४) चित्रपटातील तिची भूमिका तिच्या कारकिर्दीला वळण देणारी ठरली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला. नंतर समीक्षकांनी नावाजलेल्या ''देव'' (इ.स. २००४) आणि ''ओंकारा'' (इ.स. २००६) या चित्रपटांसाठी तिला समीक्षकांचे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. इ.स. २००७ साली करिनेने तिच्या ''जब वी मेट'' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा |
''रेफ्युजी'' (इ.स. २०००) या चित्रपटाद्वारे चित्रपटसॄष्टीत पदार्पण करुन, तिने त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट नवोदित नायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. परंतु ''मुझे कुछ कहेना है'' (इ.स. २००१) या तिच्या दुसऱ्या चित्रपटाने तिला व्यावसायिक यश मिळवून दिले. त्याच वर्षी आलेल्या ''कभी खुशी कभी गम'' या [[करण जोहर]]-दिग्दर्शित चित्रपटाने हिंदी चित्रपटाचे परदेशातील व्यवसायाचे सर्व उच्चांक मोडण्याएवढे यश कमवले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले आणि याच चित्रपटाने तिला आजवरच्या तिच्या कारकिर्दीतले सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवून दिले. यानंतर करिनेने भरपूर चित्रपट केले; परंतु ते सर्व तिकीटखिडकीवर अपयशी ठरले. या काळात एकाच पठडीच्या भूमिकांमध्ये अडकून पडल्याबद्दल तिच्यावर टीकाही झाली. ''चमेली'' (इ.स. २००४) चित्रपटातील तिची भूमिका तिच्या कारकिर्दीला वळण देणारी ठरली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला. नंतर समीक्षकांनी नावाजलेल्या ''देव'' (इ.स. २००४) आणि ''ओंकारा'' (इ.स. २००६) या चित्रपटांसाठी तिला समीक्षकांचे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. इ.स. २००७ साली करिनेने तिच्या ''जब वी मेट'' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदा पटकवला. विशेष गाजलेले चित्रपट न देतासुद्धा करिनेने आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थान मिळवले आहे. |
||
== आरंभिक जीवन आणि कुटुंब == |
== आरंभिक जीवन आणि कुटुंब == |
||
ओळ ४०: | ओळ ४०: | ||
करिनेने जमनाबाई नर्सी स्कूल, मुंबई आणि नंतर वेल्हाम गर्ल्स, [[देहरादून]] बोर्डिंग शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर मिठीबाईमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर तिने ३ महिन्यांचा उन्हाळी अभ्यासक्रम हार्वर्ड विद्यापीठामधून पूर्ण केला.<ref name="कपूरमुलाखत">{{ संकेतस्थळ स्रोत | लेखक = वर्मा, सुकन्या | प्रकाशक = रेडिफ.कॉम | शीर्षक = आय डू नॉट इंटेंड डुइंग द डेव्हिड धवन काइंड ऑफ फिल्म्स | दिनांक = १८ मे, इ.स. २०० | दुवा = http://www.rediff.com/entertai/2000/may/18kar.htm | अॅक्सेसदिनांक = २१ ऑक्टोबर | अॅक्सेसवर्ष = इ.स. २००६ | भाषा = इंग्लिश }}</ref> |
करिनेने जमनाबाई नर्सी स्कूल, मुंबई आणि नंतर वेल्हाम गर्ल्स, [[देहरादून]] बोर्डिंग शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर मिठीबाईमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर तिने ३ महिन्यांचा उन्हाळी अभ्यासक्रम हार्वर्ड विद्यापीठामधून पूर्ण केला.<ref name="कपूरमुलाखत">{{ संकेतस्थळ स्रोत | लेखक = वर्मा, सुकन्या | प्रकाशक = रेडिफ.कॉम | शीर्षक = आय डू नॉट इंटेंड डुइंग द डेव्हिड धवन काइंड ऑफ फिल्म्स | दिनांक = १८ मे, इ.स. २०० | दुवा = http://www.rediff.com/entertai/2000/may/18kar.htm | अॅक्सेसदिनांक = २१ ऑक्टोबर | अॅक्सेसवर्ष = इ.स. २००६ | भाषा = इंग्लिश }}</ref> |
||
==आत्मचरित्र== |
|||
⚫ | |||
* The Style Diary of a Bollywood Diva हे करीना कपूरच्या आत्मचरित्राचे नाव आहे. |
|||
⚫ | |||
{| border="2" cellpadding="4" cellspacing="0" style="margin: 1em 1em 1em 0; background: #f9f9f9; border: 1px #aaa solid; border-collapse: collapse; font-size: 95%;" |
{| border="2" cellpadding="4" cellspacing="0" style="margin: 1em 1em 1em 0; background: #f9f9f9; border: 1px #aaa solid; border-collapse: collapse; font-size: 95%;" |
||
|- bgcolor="#CCCCCC" align="center" |
|- bgcolor="#CCCCCC" align="center" |
||
ओळ ५१: | ओळ ५४: | ||
| ''[[रेफ्युजी]]'' |
| ''[[रेफ्युजी]]'' |
||
| नाजनिन "नाज" एम. एहमद |
| नाजनिन "नाज" एम. एहमद |
||
| '''विजेती''', [[ |
| '''विजेती''', [[फिल्मफेअर पुरस्कार|सर्वोतकृष्ट नवोदित नायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार]] |
||
|- |
|- |
||
|rowspan="5"|२००१ |
|rowspan="5"|२००१ |
||
ओळ ६८: | ओळ ७१: | ||
| ''[[असोका (चित्रपट)|असोका]] '' |
| ''[[असोका (चित्रपट)|असोका]] '' |
||
| कौरवंकी |
| कौरवंकी |
||
| नामांकन, [[ |
| नामांकन, [[सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार]] |
||
|- |
|- |
||
| ''[[कभी खुशी कभी गम]]'' |
| ''[[कभी खुशी कभी गम]]'' |
||
| पूजा "पू" शर्मा |
| पूजा "पू" शर्मा |
||
| नामांकन, [[ |
| नामांकन, [[फिल्मफेअर पुरस्कार|सर्वोतकृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार]] |
||
|- |
|- |
||
|rowspan="2"|२००२ |
|rowspan="2"|२००२ |
||
ओळ १०३: | ओळ १०६: | ||
| ''[[चमेली (चित्रपट)|चमेली]]'' |
| ''[[चमेली (चित्रपट)|चमेली]]'' |
||
| चमेली |
| चमेली |
||
| '''विजेती''', '[[ |
| '''विजेती''', '[[फिल्मफेअर पुरस्कार|विशेष फिल्मफेअर पुरस्कार]] |
||
|- |
|- |
||
| ''[[युवा]]'' |
| ''[[युवा]]'' |
||
ओळ १११: | ओळ ११४: | ||
| ''[[देव (चित्रपट)|देव]]'' |
| ''[[देव (चित्रपट)|देव]]'' |
||
| आलिया |
| आलिया |
||
| '''विजेती''', [[ |
| '''विजेती''', [[फिल्मफेअर पुरस्कार|सर्वोतकृष्ट अभिनेत्री (समिक्षकांचा फिल्मफेअर पुरस्कार)]] |
||
|- |
|- |
||
| ''[[फ़िदा]]'' |
| ''[[फ़िदा]]'' |
||
ओळ १४९: | ओळ १५२: | ||
| ''[[ओंकारा (चित्रपट)|ओंकारा]]'' |
| ''[[ओंकारा (चित्रपट)|ओंकारा]]'' |
||
| डॉली आर. मिश्रा |
| डॉली आर. मिश्रा |
||
| '''विजेती''', [[ |
| '''विजेती''', [[फिल्मफेअर पुरस्कार|सर्वोतकृष्ट अभिनेत्री (समिक्षकांचा फिल्मफेअर पुरस्कार)]]<br /> नामांकन, [[सर्वोतकृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार]] |
||
|- |
|- |
||
| ''[[डॉन- द चेझ बिगिन्स अगेन]]'' |
| ''[[डॉन- द चेझ बिगिन्स अगेन]]'' |
||
ओळ २९७: | ओळ ३००: | ||
| |
| |
||
|- |
|- |
||
| |
|उडता पंजाब |
||
| |
| |
||
| |
| |
२३:१०, १८ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
करीना कपूर | |
---|---|
जन्म |
२१ सप्टेंबर, १९८० मुंबई, महाराष्ट्र |
इतर नावे | बेबो |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट) |
कारकीर्दीचा काळ | इ.स. २००० - चालू |
भाषा | हिंदी |
पती | सैफ अली खान |
करीना कपूर (सप्टेंबर २१, इ.स. १९८०; मुंबई, महाराष्ट्र - हयात) ही हिंदी चित्रपटांतील भारतीय अभिनेत्री आहे.
रेफ्युजी (इ.स. २०००) या चित्रपटाद्वारे चित्रपटसॄष्टीत पदार्पण करुन, तिने त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट नवोदित नायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. परंतु मुझे कुछ कहेना है (इ.स. २००१) या तिच्या दुसऱ्या चित्रपटाने तिला व्यावसायिक यश मिळवून दिले. त्याच वर्षी आलेल्या कभी खुशी कभी गम या करण जोहर-दिग्दर्शित चित्रपटाने हिंदी चित्रपटाचे परदेशातील व्यवसायाचे सर्व उच्चांक मोडण्याएवढे यश कमवले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले आणि याच चित्रपटाने तिला आजवरच्या तिच्या कारकिर्दीतले सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवून दिले. यानंतर करिनेने भरपूर चित्रपट केले; परंतु ते सर्व तिकीटखिडकीवर अपयशी ठरले. या काळात एकाच पठडीच्या भूमिकांमध्ये अडकून पडल्याबद्दल तिच्यावर टीकाही झाली. चमेली (इ.स. २००४) चित्रपटातील तिची भूमिका तिच्या कारकिर्दीला वळण देणारी ठरली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला. नंतर समीक्षकांनी नावाजलेल्या देव (इ.स. २००४) आणि ओंकारा (इ.स. २००६) या चित्रपटांसाठी तिला समीक्षकांचे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. इ.स. २००७ साली करिनेने तिच्या जब वी मेट चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदा पटकवला. विशेष गाजलेले चित्रपट न देतासुद्धा करिनेने आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थान मिळवले आहे.
आरंभिक जीवन आणि कुटुंब
हिंदी चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध असलेल्या कपूर घराण्यातल्या रणधीर कपूर आणि बबिता यांच्या पोटी करिना दुसरी मुलगी म्हणून जन्माला आली. रणधीर कपूर याच्या म्हणण्याप्रमाणे हिचे पहिले नाव आना कारेनिना या पुस्तकावरून ठेवण्यात आले आहे.[१] करिना ही राज कपूर यांची नात आहे आणि पृथ्वीराज कपूरची पणती आहे. करिष्मा कपूर ही हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री करिनेची मोठी बहीण आहे. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची ती पुतणी आहे.
कपूर घराण्याच्या कौटुंबिक परंपरेप्रमाणे करिनेनेही लग्न करून स्थिरस्थावर व्हावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती; कारण कपूर घराण्यातल्या बायकांनी चित्रपटात काम करणे हे चांगले समजले जात नसे.[२] याच कारणामुळे तिच्या आईवडिलांमधील दुरावा वाढला आणि बबिता आपल्या मुलींसह वेगळी राहू लागली.[३] करीनाचा सांभाळ तिच्या आईनेच केला. इ.स. १९९१ साली तिची बहिण चित्रपटांमध्ये काम करेपर्यंत आईने प्रचंड कष्टामध्ये दिवस काढले. ती दोन नोकऱ्या करत असे.[४]
करिनेने जमनाबाई नर्सी स्कूल, मुंबई आणि नंतर वेल्हाम गर्ल्स, देहरादून बोर्डिंग शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर मिठीबाईमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर तिने ३ महिन्यांचा उन्हाळी अभ्यासक्रम हार्वर्ड विद्यापीठामधून पूर्ण केला.[५]
आत्मचरित्र
- The Style Diary of a Bollywood Diva हे करीना कपूरच्या आत्मचरित्राचे नाव आहे.
चित्रपट कारकीर्द
वर्ष (इ.स.) | चित्रपट | भूमिका | माहिती |
---|---|---|---|
२००० | रेफ्युजी | नाजनिन "नाज" एम. एहमद | विजेती, सर्वोतकृष्ट नवोदित नायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार |
२००१ | मुझे कुछ कहेना है | पूजा सक्सेना | |
यादें | इशा सिंग पुरी | ||
अजनबी | प्रिया मल्होत्रा | ||
असोका | कौरवंकी | नामांकन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार | |
कभी खुशी कभी गम | पूजा "पू" शर्मा | नामांकन, सर्वोतकृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार | |
२००२ | मुझसे दोस्ती करोगे! | टिना कपूर | |
जीना सिर्फ़ मेरे लिये | पूजा/पिंकी | ||
२००३ | तलाश: द हंट बिगिन्स ... | टिना | |
खुशी | खुशी सिंग (लाली) | ||
मैं प्रेम की दिवानी हूं | संजना | ||
एल ओ सी कारगिल | सिमरन | ||
२००४ | चमेली | चमेली | विजेती, 'विशेष फिल्मफेअर पुरस्कार |
युवा | मिरा | ||
देव | आलिया | विजेती, सर्वोतकृष्ट अभिनेत्री (समिक्षकांचा फिल्मफेअर पुरस्कार) | |
फ़िदा | नेहा मेहरा | पहिला खलनायिका अभिनय | |
ऐतराज | प्रिया सक्सेना/मल्होत्रा | ||
हलचल | अंजली | ||
२००५ | बेवफ़ा | अंजली सहाय | |
क्यों की | डॉ. तन्वी खुराणा | ||
दोस्ती: फ्रेंड्स फोरेव्हर | अंजली | ||
२००६ | ३६ चायना टाउन | प्रिया | |
चुप चुप के | श्रुती | ||
ओंकारा | डॉली आर. मिश्रा | विजेती, सर्वोतकृष्ट अभिनेत्री (समिक्षकांचा फिल्मफेअर पुरस्कार) नामांकन, सर्वोतकृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार | |
डॉन- द चेझ बिगिन्स अगेन | कामिनी /सोनिया | पाहुणी कलाकार | |
२००७ | क्या लव्ह स्टॊरी है | स्वतः | विशेष भूमिका (आयटम नंबर) |
जब वी मेट | गीत ढिल्लों | विजेती, सर्वोतकृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार | |
२००८ | हल्ला बोल | स्वतः | पाहुणी कलाकार |
टशन | पूजा Singh | एप्रिल २५, इ.स. २००८ ला प्रदर्शित होणार | |
गोलमाल रिर्टन्स् | एकता | २४ आॅ क्टोंबर, इ.स. २००८ ला प्रदर्शित होणार | |
रोडसाइड रोमिओ | २४ आॅ क्टोंबर, इ.स. २००८ ला प्रदर्शित होणार प्रवाचक अभिनेत्री | ||
मिलेंगे मिलेंगे | प्रिया | लांबणीवर | |
मै ओर मिसेस. खन्ना | मिसेस. खन्ना | चित्रिकरण चालू | |
कंबख्त इश्क | उत्पादनपूर्व | ||
२००९ | लक बाय चान्स | स्वतः | पाहुणी कलाकार |
बिल्लू | स्वतः | पाहुणी कलाकार | |
कंबक्खत इश्क | सिमरिता राय / बेबो | ||
में और मिसेस खन्ना | रैना खन्ना | ||
कुर्बान | अवंतिका आहूजा (खान) | नामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार | |
3 इडियट्स | पिया सहस्त्रबुद्धे | नामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार | |
२०१० | मिलेंगे मिलेंगे | प्रिया मल्होत्रा | |
वी आर फॅमिली | श्रेया अरोरा | सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर अवॉर्ड | |
गोलमाल 3 | दाबू | नामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार | |
२०११ | बॉडीगार्ड | दिव्या | |
रा.वन | सोनिया सुब्रमण्यम | ||
२०१२ | एक में और एकक तू | रिआन ब्रागांझा | |
एजंट विनोद | आराम परवीन बिलाल /डॉक्टर.रुबी मेंडीस | ||
राउडी राठोड | |||
हेरॉईन | माही अरोरा | ||
तलाश | |||
दबंग 2 | |||
२०१३ | सत्याग्रह | यास्मिन अहमद | |
गोरी तेरे प्यार में | दिया शर्मा | ||
२०१४ | सिंघम रिटर्न्स | ||
द शौकीन्स | |||
२०१५ | गब्बर इस बॅक | ||
बजरंगी भाईजान | |||
२०१६ | कि आणि का | ||
उडता पंजाब |
संदर्भ
- ^ इंडीयाएफएम न्यूज ब्यूरो. (इंग्लिश भाषेत) http://wayback.archive.org/web/20080204214026/http://indiafm.com/features/2004/12/29/486/index.html. २५ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ जानेवारी रोजी पाहिले. Unknown parameter
|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य);|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ स्क्रीन वीकली. (इंग्लिश भाषेत) http://wayback.archive.org/web/20080212004518/http://www.indiafm.com/features/2007/09/24/3059/index.html. २५ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ सप्टेंबर रोजी पाहिले. Unknown parameter
|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य);|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ ललवाणी,विकी. (इंग्लिश भाषेत) http://timesofindia.indiatimes.com/India_Buzz/Randhir-Babita_back_together/articleshow/2443349.cms. २० ऑक्टोबर रोजी पाहिले. Unknown parameter
|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य);|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ ठकरानी, अनिल. (इंग्लिश भाषेत) http://www.mumbaimirror.com/net/mmpaper.aspx?Page=article§id=53&contentid=2007121620071216041538781146a0864. २७ डिसेंबर रोजी पाहिले. Unknown parameter
|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य);|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ वर्मा, सुकन्या. (इंग्लिश भाषेत) http://www.rediff.com/entertai/2000/may/18kar.htm. २१ ऑक्टोबर रोजी पाहिले. Unknown parameter
|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य);|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- (इंग्लिश भाषेत) http://www.kareenakapoor.me/. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील करीना कपूर चे पान (इंग्लिश मजकूर)