बबिता (चित्रपट अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बबिता शिवदासानी तथा बबिता कपूर (सिंधी:بَبيِتا شِوداساڻيِ) ही हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. हिने १९६६ ते १९७३ दरम्यान १९ चित्रपटांत मुख्य भूमिका केल्या.

कौटुंबिक माहिती[संपादन]

बबिताचे वडील हरी शिवदासानी हे चित्रपटअभिनेते होते. अभिनेत्री साधना शिवदासानी हिची चुलतबहीण आहे. १९७१मध्ये बबिताने रणधीर कपूरशी लग्न केले. करिश्मा कपूरकरीना कपूर या हिच्या दोन मुली आहेत.