"कॅथे पॅसिफिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
प्रस्तावना
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
| IATA = CX
| IATA = CX
| ICAO = CPA
| ICAO = CPA
| callsign = कॅथे
| callsign = CATHAY
| स्थापना = [[इ.स. १९४६]]
| स्थापना = १९४६
| बंद =
| बंद =
| विमानतळ = [[हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
| विमानतळ = [[हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
ओळ २१: ओळ २१:
}}
}}
[[चित्र:Cathay_Pacific,_Boeing_747-400,_SIN.jpg|250 px|इवलेसे|[[सिंगापूर चांगी विमानतळ]]ावर थांबलेले कॅथे पॅसिफिकचे [[बोईंग ७४७]] विमान]]
[[चित्र:Cathay_Pacific,_Boeing_747-400,_SIN.jpg|250 px|इवलेसे|[[सिंगापूर चांगी विमानतळ]]ावर थांबलेले कॅथे पॅसिफिकचे [[बोईंग ७४७]] विमान]]
'''कॅथे पॅसिफिक''' ([[चिनी भाषा|चिनी]]: 國泰航空) ही [[हाँगकाँग]]ची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी आहे. [[हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर प्रमुख हब असलेली कॅथे पॅसिफिक ५२ देशांमधील २०० शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवते. इ.स. २०१६ साली कॅथे पॅसिफिक प्रवासी सेवा पुरवणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची तर मालवाहतूक करणारी जगातील पहिल्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. कॅथे पॅसिफिकने इतर विमान कंपन्यांशी कोडशेर आणि एकत्रित सेवा करार (जॉइंट व्हेंचर) केलेले आहेत. कॅतेची ड्रॅगोनेर ही उपकंपनी त्यांच्या हाँगकाँग येथील तळावरून [[आशिया]] तसेच प्रशांत महासागर प्रदेशात ४४ शहरांना सेवा देते. सन २०१० मध्ये कॅथे पॅसिफिक आणि ड्रॅगोनेर यांनी जवळजवळ २७० लाख प्रवाशी आणि १८ लाख टनापेक्षा जास्त मालाची व टपालाची वाहतूक केली.
'''कॅथे पॅसिफिक''' ([[चिनी भाषा|चिनी]]: 國泰航空) ही [[हाँगकाँग]]ची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी आहे. [[हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर प्रमुख हब असलेली कॅथे पॅसिफिक ५२ देशांमधील २०० शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवते. इ.स. २०१६ साली कॅथे पॅसिफिक प्रवासी सेवा पुरवणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची तर मालवाहतूक करणारी जगातील पहिल्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. कॅथे पॅसिफिकने इतर विमान कंपन्यांशी कोडशेअर करार आणि एकत्रित सेवा करार (Joint Venture) केलेले आहेत. कॅथेची स्व मालकीची ड्रॅगनएअर ही साहाय्यक एअर लाइन त्यांच्या हाँगकाँग येथील मुख्य केंद्रातून एशिया पॅसिफिक प्रदेशात ४४ ठिकाणी सेवा देते. सन २०१० मध्ये कॅथे पॅसिफिक आणि ड्रॅगनएअर यांनी जवळजवळ २७० लाख प्रवाशी आणि १८ लाख टनापेक्षा जास्त मालाची व टपालाची वाहतूक केली.


==इतिहास==
==इतिहास==
ऑस्ट्रेलियाचे सिडनी एच. दी. कान्त्झोव आणि अमेरिकेचे रॉय सी. फरेल यांनी प्रत्येकी HK$1 गुंतवून [[२४ सप्टेंबर]], [[इ.स. १९४६]] रोजी या कंपनीची नोंदणी केली. उत्तर गोलार्धात जुलै १९९८ मध्ये या विमान सेवेने जगातील पहिले विना थांबा उड्डाण केले. आणि हे विमान हाँगकाँग च्या [[हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ|नवीन विमान तळावर]] उतरणारे पहिले विमान ठरले. २००९ मध्ये स्वीरे पॅसिफिक आणि [[एर चायना]] हे प्रमुख भागधारक झाले. एर चायना ही त्याच्यात प्रमुख भागधारक आहे. [[आय.ए.टी.ए.|आंतरराष्ट्रीय एर ट्रान्सपोर्ट असोसिएशन]] ने केलेल्या व्यावसायिक गुणात्मक अहवालानुसार सध्या कॅथे पॅसिफिक ही जागतिक पातळीवर ३ क्रमांकाची विमानकंपनी आहे. कॅथे पॅसिफिक ही मालवाहतूकीच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी विमान सेवा आहे. या विमान सेवेचे मुख्य केंद्र असलेला हाँग काँग विमानतळ हा मालवाहतूकीसाठी जगात सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे.
ऑस्ट्रेलियाचे सिडनी एच.डी. कांट झाऊ आणि अमेरिकेचे रॉय सी. फरेल यांनी प्रत्येकी HK$1 गुंतवून दिनांक २४/९/१९४६ रोजी या एअर लाइनची नोंदणी केली. उत्तर गोलार्धात जुलै १९९८ मध्ये या विमान कंपनीने जगातील पहिले विना थांबा उड्डाण केले. आणि हे विमान हाँगकाँग या नवीन विमान तळावर पोहचणारे पहिले विमान ठरले. या एअर लाइनने सन २००६ साली तिची ६० वी जयंती साजरी केली आणि सन २००९ मध्ये स्वीरे पॅसिफिक आणि एअर चायना हे तिचे प्रमुख भागधारक झाले .एअर चायना ही त्याच्यातील प्रमुख भागधारक आहे. आंतरराष्ट्रीय एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन ने केलेल्या व्यावसायिक गुणात्मक अहवालानुसार सध्या कॅथे पॅसिफिक ही जागतिक पातळीवर ३ क्रमांकाची एअर लाइन आहे. कॅथे पॅसिफिक ही माल वाहतूकीचे बाबतीत जगातील सर्वात मोठी विमान सेवा आहे त्याच बरोबर माल वाहतूकीचे बाबतीत या विमान सेवेचे मुख्य केंद्र असलेले हाँग काँग विमान तळ हे जगात सर्वात ज्यास्त गजबजलेले केंद्र आहे.


==जोडजोडी आणि विमान माहिती==
==जोडजोडी आणि विमान माहिती==
ओळ ४४: ओळ ४४:
==विमान कंपन्यांशी कायदेशीर करार==
==विमान कंपन्यांशी कायदेशीर करार==
खालील विमान कंपन्यांशी व्यावसायिक कायदेशीर करार केलेले आहेत.
खालील विमान कंपन्यांशी व्यावसायिक कायदेशीर करार केलेले आहेत.
* एयर चायना,
* एअर चायना,
* एयर न्यूझीलंड,
* एअर न्यूझीलंड,
* एअर सिचिलिस,
* एयर सेयचेल्लेस,
* अलास्का एयर लाइन्स,
* अलास्का एअर लाइन्स,
* अमेरिकन एयर लाइन्स,
* अमेरिकन एअर लाइन्स,
* बॅंकॉक एयरवेज,
* बॅंकॉक एअरवेज,
* ब्रिटिश एयरवेज,
* ब्रिटिश एअरवेज,
* कॉम एयर,
* कॉम एअर,
* ड्रॅगन एयर,
* ड्रॅगन एअर,
* फिजी एयरवेज,
* फिजी एअरवेज,
* फिंनएअर,
* फिंनाइर,
* फ्लाय बे,
* फ्लाय बे,
* जपान एयर लाइन्स,
* जपान एअर लाइन्स,
* लॅन एयरलाइन्स,
* लॅन एअरलाइन्स,
* मलेसिया एयर लाइन्स,
* मलेसिया एअर लाइन्स,
* फिलिपीन एयर लाइन,
* फिलिपीन एअर लाइन,
* कतार एयरवेज,
* कतार एअरवेज,
* एस७ एयर लाइन्स,
* एस७ एअर लाइन्स,
* व्हिएतनाम एयरलाइन्स,
* व्हिएतनाम एअरलाइन्स,
* वेस्टजेट
* वेस्टजेट
या एयर लाइन चा फ्रेंच हाय स्पीड ट्रेन बरोबरही कोड शेअर करार TGV स्टेशन ते पॅरिस चार्लस दी गॉल एयर फोर्ट ते टेन फ्रेंच सिटी आहे.
या एअर लाइन चा फ्रेंच हाय स्पीड ट्रेन बरोबरही कोड शेअर करार अाहे. करारप्रमाणे TGV स्टेशन पासून पॅरिसमधील चार्लस गॉल एअर फोर्टपर्यंत आणि तेथून टेन फ्रेंच सिटीपर्यंत कॅथेची सेवा घेता येते.


==अवॉर्ड (बक्षिस)==
==अवॉर्ड (बक्षिस)==
या एयर लाइन्स ला खालील बक्षिशे मिळाली आहेत.
या एअर लाइन्स ला खालील बक्षिशे मिळाली आहेत.
{| class="wikitable"
{| class="wikitable"
! style="text-align: center; font-weight: bold;" | सन
! style="text-align: center; font-weight: bold;" | सन
ओळ ७३: ओळ ७३:
|-
|-
| style="text-align: center;" | २००३
| style="text-align: center;" | २००३
| style="text-align: center;" | एयर लाइन ऑफ दी इयर
| style="text-align: center;" | एअर लाइन ऑफ दी इयर
|-
|-
| style="text-align: center;" | २००५
| style="text-align: center;" | २००५
| style="text-align: center;" | एयर लाइन ऑफ दी इयर
| style="text-align: center;" | एअर लाइन ऑफ दी इयर
|-
|-
| style="text-align: center;" | २००५
| style="text-align: center;" | २००५
| style="text-align: center;" | बेस्ट बिसिनेस क्लास लौन्ग
| style="text-align: center;" | बेस्ट बिझिनेस क्लास लाऊंज
|-
|-
| style="text-align: center;" | २००५
| style="text-align: center;" | २००५
ओळ ८५: ओळ ८५:
|-
|-
| style="text-align: center;" | २००५
| style="text-align: center;" | २००५
| style="text-align: center;" | बेस्ट प्रथम वर्ग लुंज
| style="text-align: center;" | बेस्ट प्रथम वर्ग लाऊंज
|-
|-
| style="text-align: center;" | २००७ - प्रेसेंट
| style="text-align: center;" | २००७ - आत्ता (२०१६ पर्यंत)
| style="text-align: center;" | जगातील फायु स्टार एयर लाइन
| style="text-align: center;" | जगातील फाईव्ह स्टार एअर लाइन
|-
|-
| style="text-align: center;" | २००८
| style="text-align: center;" | २००८
ओळ ९४: ओळ ९४:
|-
|-
| style="text-align: center;" | २००८
| style="text-align: center;" | २००८
| style="text-align: center;" | बेस्ट प्रथम वर्ग कंटरिंग
| style="text-align: center;" | बेस्ट प्रथम वर्ग खाद्यसेवा
|-
|-
| style="text-align: center;" | २००९
| style="text-align: center;" | २००९
| style="text-align: center;" | एयर लाइन ऑफ दी इअर
| style="text-align: center;" | एअर लाइन ऑफ दी इअर
|-
|-
| style="text-align: center;" | २००९
| style="text-align: center;" | २००९
| style="text-align: center;" | बेस्ट एयर लाइन एशिया
| style="text-align: center;" | बेस्ट एअर लाइन एशिया
|-
|-
| style="text-align: center;" | २००९
| style="text-align: center;" | २००९
| style="text-align: center;" | बेस्ट एयर लाइन साऊथईस्ट एशिया
| style="text-align: center;" | बेस्ट एअर लाइन साऊथईस्ट एशिया
|-
|-
| style="text-align: center;" | २०१०
| style="text-align: center;" | २०१०
| style="text-align: center;" | बेस्ट एयर लाइन ट्रान्सपॅसिफिक
| style="text-align: center;" | बेस्ट एअर लाइन ट्रान्सपॅसिफिक
|-
|-
| style="text-align: center;" | २०११
| style="text-align: center;" | २०११
| style="text-align: center;" | बेस्ट एयर लाइन ट्रान्सपॅसिफिक
| style="text-align: center;" | बेस्ट एअर लाइन ट्रान्सपॅसिफिक
|-
|-
| style="text-align: center;" | २०११
| style="text-align: center;" | २०११
ओळ १२१: ओळ १२१:
|-
|-
| style="text-align: center;" | २०१३
| style="text-align: center;" | २०१३
| style="text-align: center;" | बेस्ट एयर लाइन ट्रान्स पॅसिफिक
| style="text-align: center;" | बेस्ट एअर लाइन ट्रान्स पॅसिफिक
|-
|-
| style="text-align: center;" | २०१४
| style="text-align: center;" | २०१४
| style="text-align: center;" | एयर लाइन ऑफ दी इअर
| style="text-align: center;" | एअर लाइन ऑफ दी इअर
|-
|-
| style="text-align: center;" | २०१५
| style="text-align: center;" | २०१५
| style="text-align: center;" | बेस्ट एयर लाइन एशिया
| style="text-align: center;" | बेस्ट एअर लाइन एशिया
|-
|-
| style="text-align: center;" | २०१५
| style="text-align: center;" | २०१५
| style="text-align: center;" | बेस्ट एयर लाइन ट्रान्स पॅसिफिक
| style="text-align: center;" | बेस्ट एअर लाइन ट्रान्स पॅसिफिक
|}
|}


==कॅथे पॅसिफिकच्या प्रवासी फ्लाइट्स==
==एयर लाइन मार्ग==
* कॅथे पॅसिफिक न्यू दिल्ली हाँग काँग फ्लाइट्स
* कॅथे पॅसिफिक न्यू दिल्ली हाँग काँग फ्लाइट्स
* कॅथे पॅसिफिक मुंबई हाँग काँग फ्लाइट्स
* कॅथे पॅसिफिक मुंबई हाँग काँग फ्लाइट्स

२१:२८, २० एप्रिल २०१६ ची आवृत्ती

कॅथे पॅसिफिक
आय.ए.टी.ए.
CX
आय.सी.ए.ओ.
CPA
कॉलसाईन
CATHAY
स्थापना १९४६
हब हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे बँकॉक
तैपै
फ्रिक्वेंट फ्लायर एशिया माईल्स
अलायन्स वनवर्ल्ड
उपकंपन्या ड्रॅगनएअर
विमान संख्या १४०
मुख्यालय फ्युमिचिनो, लात्सियो
संकेतस्थळ http://www.cathaypacific.com/
सिंगापूर चांगी विमानतळावर थांबलेले कॅथे पॅसिफिकचे बोईंग ७४७ विमान

कॅथे पॅसिफिक (चिनी: 國泰航空) ही हाँगकाँगची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी आहे. हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रमुख हब असलेली कॅथे पॅसिफिक ५२ देशांमधील २०० शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवते. इ.स. २०१६ साली कॅथे पॅसिफिक प्रवासी सेवा पुरवणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची तर मालवाहतूक करणारी जगातील पहिल्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. कॅथे पॅसिफिकने इतर विमान कंपन्यांशी कोडशेअर करार आणि एकत्रित सेवा करार (Joint Venture) केलेले आहेत. कॅथेची स्व मालकीची ड्रॅगनएअर ही साहाय्यक एअर लाइन त्यांच्या हाँगकाँग येथील मुख्य केंद्रातून एशिया पॅसिफिक प्रदेशात ४४ ठिकाणी सेवा देते. सन २०१० मध्ये कॅथे पॅसिफिक आणि ड्रॅगनएअर यांनी जवळजवळ २७० लाख प्रवाशी आणि १८ लाख टनापेक्षा जास्त मालाची व टपालाची वाहतूक केली.

इतिहास

ऑस्ट्रेलियाचे सिडनी एच.डी. कांट झाऊ आणि अमेरिकेचे रॉय सी. फरेल यांनी प्रत्येकी HK$1 गुंतवून दिनांक २४/९/१९४६ रोजी या एअर लाइनची नोंदणी केली. उत्तर गोलार्धात जुलै १९९८ मध्ये या विमान कंपनीने जगातील पहिले विना थांबा उड्डाण केले. आणि हे विमान हाँगकाँग या नवीन विमान तळावर पोहचणारे पहिले विमान ठरले. या एअर लाइनने सन २००६ साली तिची ६० वी जयंती साजरी केली आणि सन २००९ मध्ये स्वीरे पॅसिफिक आणि एअर चायना हे तिचे प्रमुख भागधारक झाले .एअर चायना ही त्याच्यातील प्रमुख भागधारक आहे. आंतरराष्ट्रीय एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन ने केलेल्या व्यावसायिक गुणात्मक अहवालानुसार सध्या कॅथे पॅसिफिक ही जागतिक पातळीवर ३ क्रमांकाची एअर लाइन आहे. कॅथे पॅसिफिक ही माल वाहतूकीचे बाबतीत जगातील सर्वात मोठी विमान सेवा आहे त्याच बरोबर माल वाहतूकीचे बाबतीत या विमान सेवेचे मुख्य केंद्र असलेले हाँग काँग विमान तळ हे जगात सर्वात ज्यास्त गजबजलेले केंद्र आहे.

जोडजोडी आणि विमान माहिती

ऑन लाइन बुकिंग करून जगातील ११० देशांतील प्रवासी या विमान सेवेचा फयदा घेऊ शकतात. मुख्यतः आशिया खंडात या विमान सेवा ४० प्रमुख शहरांसाठी उपलब्ध आहेत. तसेच चीनमधील १७ ठिकाणी ही विमान सेवा आहे. या विमान सेवेत अत्याधुनिक १३० विमाने आकाशात भरारी घेण्यासाठी तयार आहेत.त्यांत एअर बस ए३३०-३००, एअर बस ए३४०-३००, बोईंग-७७७-३००एआर, बोईंग-७७७-२००, बोईंग ७४७-४००, यांचा समावेश आहे. जॉन स्लोसार हे सध्या(२०१६ साली)कॅथे पॅसेफिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सन २०१४ मध्ये या एअर लाइनने व्यवसायाचे क्षेत्र वाढविले आणि मँचेस्टर, झूरिच आणि बोस्टन येथे विमानसेवा सुरू केली.

सेवा आणि सामान सवलत

विमानात चार प्रवासी वर्ग आहेत.

प्रथम वर्ग

या वर्गात उत्कृष्ट सेवा आहे. यात आरामात टेकून बसण्यासाठी शोभिवंत आसन व्यवस्था तसेच एकांत आहे. त्यात खान पान व्यवस्था आणि मनोरंजन व्यवस्था प्रवाश्याच्या इछेप्रमाणे आहे. यात सामान सवलत म्हणजेच मर्यादेबाहेरी तुम्ही सामान घेवू शकता. प्रसंगी येथील आसनांचे लाय-फ्लॅट बेड मध्ये ही रूपांतरित करता येते.

व्यवसाय वर्ग

या वर्गातील आसने विविध प्रकारे सजविलेली आहेत. व्यावसायिक प्रवाश्यासाठी हा वर्ग आदर्श आहे. प्रवाश्यांना त्यांच्या मनोरंजनासाठी अगदी प्लग पॉइंट ते डिव्हाईस पर्यन्त सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक सुविधा आहेत. प्रवाशी आरामात, आस्तेवाईकपने दिलेल्या खान पान व्यवस्थेचा समाधानकारक लाभ घेत प्रवास करू शकतात.

प्रीमियम इकॉनॉमी वर्ग

या वर्गात आरामशीर आसन व्यवस्था, चविष्ट अल्पोपअहार, जेवण, मनोरंजन आणि खूप कांही आहे.

इकॉनॉमी (किफायतशीर) वर्ग

हा वर्ग प्रवास खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर आहे. यातील आसणे ऐसपैस समाधान देणारी आहेत तसेच सामानासाठी आवश्यक साठा व्यवस्था आहे. प्रत्येकासाठी दूरदर्शन व्यवस्था आहे त्यावर तुम्ही पिक्चर पाहू शकता तसेच गाणी ऐकू शकता.

विमान कंपन्यांशी कायदेशीर करार

खालील विमान कंपन्यांशी व्यावसायिक कायदेशीर करार केलेले आहेत.

  • एअर चायना,
  • एअर न्यूझीलंड,
  • एअर सिचिलिस,
  • अलास्का एअर लाइन्स,
  • अमेरिकन एअर लाइन्स,
  • बॅंकॉक एअरवेज,
  • ब्रिटिश एअरवेज,
  • कॉम एअर,
  • ड्रॅगन एअर,
  • फिजी एअरवेज,
  • फिंनएअर,
  • फ्लाय बे,
  • जपान एअर लाइन्स,
  • लॅन एअरलाइन्स,
  • मलेसिया एअर लाइन्स,
  • फिलिपीन एअर लाइन,
  • कतार एअरवेज,
  • एस७ एअर लाइन्स,
  • व्हिएतनाम एअरलाइन्स,
  • वेस्टजेट

या एअर लाइन चा फ्रेंच हाय स्पीड ट्रेन बरोबरही कोड शेअर करार अाहे. करारप्रमाणे TGV स्टेशन पासून पॅरिसमधील चार्लस द गॉल एअर फोर्टपर्यंत आणि तेथून टेन फ्रेंच सिटीपर्यंत कॅथेची सेवा घेता येते.

अवॉर्ड (बक्षिस)

या एअर लाइन्स ला खालील बक्षिशे मिळाली आहेत.

सन बक्षीस
२००३ एअर लाइन ऑफ दी इयर
२००५ एअर लाइन ऑफ दी इयर
२००५ बेस्ट बिझिनेस क्लास लाऊंज
२००५ जागतिक बेस्ट प्रथम वर्ग
२००५ बेस्ट प्रथम वर्ग लाऊंज
२००७ - आत्ता (२०१६ पर्यंत) जगातील फाईव्ह स्टार एअर लाइन
२००८ जगातील बेस्ट प्रथम वर्ग
२००८ बेस्ट प्रथम वर्ग खाद्यसेवा
२००९ एअर लाइन ऑफ दी इअर
२००९ बेस्ट एअर लाइन एशिया
२००९ बेस्ट एअर लाइन साऊथईस्ट एशिया
२०१० बेस्ट एअर लाइन ट्रान्सपॅसिफिक
२०११ बेस्ट एअर लाइन ट्रान्सपॅसिफिक
२०११ बेस्ट प्रथम वर्ग आसन
२०१२ जागतिक बेस्ट व्यवसाय वर्ग
२०१३ जगातील बेस्ट केबिन स्टाफ
२०१३ बेस्ट एअर लाइन ट्रान्स पॅसिफिक
२०१४ एअर लाइन ऑफ दी इअर
२०१५ बेस्ट एअर लाइन एशिया
२०१५ बेस्ट एअर लाइन ट्रान्स पॅसिफिक

कॅथे पॅसिफिकच्या प्रवासी फ्लाइट्स

  • कॅथे पॅसिफिक न्यू दिल्ली हाँग काँग फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक मुंबई हाँग काँग फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक बंगलोर हाँग काँग फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक चेन्नई हाँग काँग फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक कोलकत्ता हाँग काँग फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक हैद्राबाद हाँग काँग फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक हाँग काँग ताईपेई फ्लाइट
  • कॅथे पॅसिफिक ताईपेई हाँग काँग फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक हाँग काँग शांघाय फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक शांघाय हाँग काँग फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक न्यू यॉर्क हाँग काँग फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक हाँग काँग न्यू यॉर्क फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक लॉस एन्जल्स सांटियागो फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक लीमा सांटियागो फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक हाँग काँग टोकियो फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक हाँग काँग सिंगापूर फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक टोकियो हाँग काँग फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक सिंगापूर हाँग काँग फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक टोरोंतो व्हँकूव्हर फ्लाइट्स
  • कॅथे पॅसिफिक स्टॉकहोम लंडन फ्लाइट्स

देश व शहरे

देश शहर
ऑस्ट्रेलिया ॲडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न, केर्न्स, पर्थ, सिडनी
ऑस्ट्रिया व्हियेना
बहरैन बहरैन
बांग्लादेश ढाका
कॅनडा टोराँटो, व्हँकूव्हर
चीन बीजिंग, छंतू, चोंगछिंग, शांघाय, च्यामेन, चंचौ
फ्रान्स पॅरिस
जर्मनी फ्रांकफुर्ट
ग्रीस अथेन्स
हाँग काँग हाँग काँग
भारत मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळूरू, हैदराबाद
इंडोनेशिया जाकार्ता, देनपसार, सुरबया
इटली मिलान, रोम
जपान फुकुओका, नागोया, ओसाका, सप्पोरो, तोक्यो
मलेशिया क्वालालंपूर, पेनांग
मालदीव माले
मेक्सिको ग्वादालाहारा, मेक्सिको सिटी
नेदरलँड्स अ‍ॅम्स्टरडॅम
न्यू झीलंड ऑकलंड
फिलिपिन्स मनिला, सेबू
कतार दोहा
रशिया मॉस्को
सौदी अरेबिया रियाध
सिंगापूर सिंगापूर
दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग
दक्षिण कोरिया सोल
श्री लंका कोलंबो
स्वित्झर्लंड झ्युरिक
तैवान तैपै
थायलंड बँकॉक
संयुक्त अरब अमिराती दुबई
युनायटेड किंग्डम लंडन, मँचेस्टर
अमेरिका अँकरेज, अटलांटा, शिकागो, कोलंबस, डॅलस, ह्युस्टन, लॉस एंजेल्स, मायामी, न्यू यॉर्क शहर, न्यूअर्क, सॅन फ्रान्सिस्को
व्हियेतनाम हो चि मिन्ह सिटी, हनोई

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ