अँकरेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अँकरेज
Anchorage
अमेरिकामधील शहर

Anchorage on an April evening.jpg

Flag of Anchorage, Alaska.svg
ध्वज
Seal of Anchorage, Alaska.svg
चिन्ह
अँकरेज is located in अलास्का
अँकरेज
अँकरेज
अँकरेजचे अलास्कामधील स्थान

गुणक: 61°13′N 149°53′W / 61.21667°N 149.88333°W / 61.21667; -149.88333गुणक: 61°13′N 149°53′W / 61.21667°N 149.88333°W / 61.21667; -149.88333

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of Alaska.svg अलास्का
क्षेत्रफळ ५,०७९ चौ. किमी (१,९६१ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,९१,८२६
  - घनता ६६.४ /चौ. किमी (१७२ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ९:००
www.muni.org


अँकरेज (इंग्लिश: Anchorage) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या अलास्का राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. अलास्काच्या दक्षिण-मध्य भागात वसलेल्या अँकरेजची लोकसंख्या सुमारे ३ लाख इतकी आहे. अँकरेज शहरामध्ये अलास्काच्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोक राहतात.

वस्तीविभागणी[संपादन]

लोकसंख्येचा इतिहास
गणनावर्ष लोकसंख्या
१९२० १,८५६
१९३० २,२७७ .%
१९४० ३,४९५ .%
१९५० ११,२५४ .%
१९६० ४४,३९७ .%
१९७० ४८,०८१ .%
१९८० १,७४,४३१ .%
१९९० २,२६,३३८ .%
२००० २,६०,२८३ .%
२०१० २,९१,८२६ .%
2014चा अंदाज ३,०१,०१० [१] .%
अमेरिकेच्या दशवार्षिकी जनगणना[२]
2013 Estimate[३]
वांशिक विभागणी २०१०[४] १९९०[५] १९७०[५] १९५०[५]
श्वेतवर्णीय 66.0% 80.7% 87.2% 97.2%
बिगर-हिस्पॅनिक श्वेतवर्णीय 62.6% 78.7% n/a n/a
आफ्रिकन अमेरिकन 5.6% 6.4% 5.9% n/a
स्थानिक अमेरिकन आणि स्थानिक अलास्कन 7.9% 6.4% 1.8% 1.2%
हिस्पॅनिक अमेरिकन 7.6% 4.1% 2.4%[६] n/a
आशियाई अमेरिकन 8.1% 4.8% 1.0% n/a

२०१०च्या जनगणनेनुसार अँकरेजची लोकसंख्या २,९१,८२६ होती. यांच्यातील वांशिकता व उपवांशिकता याप्रमाणे होती:[७][८][९]

मूळ देशानुसार पाहता २०१०मध्ये १७.३% जनसंख्या जर्मन, १०.८% आयरिश, ९.१% इंग्लिश, ६.९% स्कँडिनेव्हियन (३.६% नॉर्वेजियन, २.२% स्वीडिश, ०.६% डेनिश) आणि ५.६% फ्रेंच किंवा फ्रेंच केनेडियन होती. [१०][११]

२०१०च्या सर्वेक्षणानुसार येथे राहणाऱ्यांपैकी ५ वर्षांहून अधि वय असलेल्यांपैकी ८२.३% लोक घरात फक्त इंग्लिश, ३.८% फक्त स्पॅनिश आणि ३% लोक इतर युरोपीय भाषा बोलत. ९.१ टक्के लोक घरात आशियाई किंवा ओशनिक भाषांपैकी एक बोलत तर १.८% लोक इतर भाषा बोलत.[१२]

शहरातील घरकुलांचे मध्यमान वार्षिक उत्पन्न ७३,००४ अमेरिकन डॉलर तर कुटुंबाचे मध्यमान उत्पन्न ८५,८२९ डॉलर होते. दरडोई वार्षिक उत्पन्न ३४,६७८ डॉलर होते. एकूण कुटुंबांपैकी ५.१% कुटुंबे तर ७.९% लोकसंख्या गरीबीरेषेखाली होती.[१३][१४] Of the city's population over the age of 25, 33.7% held a bachelor's degree or higher, and 92.1% had a high school diploma or equivalent.[१०]

As of September 7, 2006, 94 languages were spoken by students in the Anchorage School District.[१५]

भाषा[संपादन]

२०१०मध्ये २,२०३०४ व्यक्ती (८३.७%) घरात फक्त इंग्लिश बोलणाऱ्या होत्या. ४३,०१० व्यक्तींची (१६.३%) मातृभाषा इंग्लिश नव्हती. यातील ११,७६९ (४.४%) स्पॅनिश बोलत. ६,६५४ व्यक्ती (२.५३%) टॅगालॉग, ४,१०८ (१.५६%) प्रशांत महासागरातील भाषा, ३,६३६ (१.३८%) स्थानिक अलास्कन भाषा, २,९९४ (१.१४%) कोरियन, १,६४६ (०.६३%) जर्मन, १,५०२ (०.५७%) ह्मोंग, १,३०७ (०.५०%) रशियन तसेच १,१८५ व्यक्ती (०.४५%) जपानी भाषा घरात बोलत. [१६]

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ[संपादन]

 1. Annual Estimates of the Resident Population for Incorporated Places: April 1, 2010 to July 1, 2014.
 2. U.S. Decennial Census. Census.gov.

 3. Moffatt, Riley. Population History of Western U.S. Cities & Towns, 1850–1990. Lanham: Scarecrow, 1996, 1.
 4. Anchorage Municipality, Alaska. U.S. Census Bureau.
 5. ५.० ५.१ ५.२ ५.३ Race and Hispanic Origin for Selected Cities and Other Places: Earliest Census to 1990. U.S. Census Bureau.
 6. From 15% sample
 7. U.S. Census Bureau. FactFinder.census.gov.
 8. U.S. Census Bureau. FactFinder.census.gov.
 9. U.S. Census Bureau. FactFinder.census.gov.
 10. १०.० १०.१ U.S. Census Bureau. FactFinder.census.gov.
 11. U.S. Census Bureau. FactFinder.census.gov.
 12. U.S. Census Bureau. FactFinder.census.gov.
 13. Anchorage (municipality) QuickFacts from the US Census Bureau. Quickfacts.census.gov.
 14. U.S. Census Bureau. FactFinder.census.gov.
 15. About the Anchorage School District - Languages our students speak. ASD Online - Anchorage School District.
 16. अँकोरेज म्युनिसिपालिटी काउंटी, अलास्का. मॉडर्न लँग्वेज असोसियेशन. २०१३-०८-१० रोजी पाहिले.